नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण सावित्रीबाई फुले निबंध मराठी म्हणजेच savitribai phule essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . savitribai phule marathi nibandh म्हणजेच savitribai phule information in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
सावित्रीबाई फुले निबंध मराठी | savitribai phule information in marathi | savitribai phule marathi nibandh in 100 , 200 and 300 words
सावित्रीबाई फुले निबंध मराठी 100 शब्दात | savitribai phule essay in marathi in 100 words
सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या . त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारणा करण्याच्या कामात व्यतीत केले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते .
1840 झाली सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्यासह झाला तेव्हा त्यांचे वय 9 वर्षे तर ज्योतिरावांचे वय 13 वर्षांचे होते जोतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले . स्त्रियांना दुय्यम दर्जा देणार्या समाजव्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्ती व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. 1 जानेवारी 1848 सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह पहिली मुलींची शाळा सुरू केली . स्त्रियांना शिकवणे व शिकणे हे धर्माला अनुसरून नाही असे काही लोकांना वाटेल अशा लोकांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला.
सावित्रीबाई शाळेत जायला निघाला की विरोधक त्यांच्यावर चिखलफेक करत. पण सावित्रीबाईंनी या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिले. सावित्रीबाईंनी काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले 1896 ते 1897 साला दरम्यान पुण्यात प्लेगची साथ पसरली होती . सावित्रीबाई प्लेगच्या रोग्यांची सेवा करीत होत्या तेव्हा त्यांनाही त्याची लागण झाली . 10 मार्च 1897 मध्ये प्लेगमुळे त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाई फुले निबंध मराठी 200 शब्दात | savitribai phule essay in marathi in 200 words
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या . सावित्रीबाई यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे होते . त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला . त्या शिक्षकासोबत कवियत्री व समाज सुधारक होते. त्यांच्या आईचे नाव सत्यवती आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते . 1846 साल सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला . सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या . त्यावर ज्योतिरावांना एक नवा मार्ग सापडला .
त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाड्यात जोतिरावांनी सावित्रीबाईंना मुलींची शाळा काढली . तसेच सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली . आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले. बालविवाह, सती, केशवपन अशा कित्येक क्रूर प्रथांना त्यांनी विरोध केला . महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांनी हातभार लावला.

त्याने अनेक ठिकाणी समाज सुधारण्यासाठी भाषणे दिली .सावित्रीबाईंनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला आणि मुलींनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रम मिळावा ह्या ही त्यांचे कार्यक्षेत्र होते. 1897 मधील प्लेगची भयंकर साथआली असताना त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्या रुग्णाची सेवा केली तर त्या स्वतः प्लेग या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. त्यातून दहा मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.
- Read Also – My Favourite Animal Essay In Marathi
सावित्रीबाई फुले निबंध मराठी 300 शब्दात | savitribai phule essay in marathi in 300 words
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षीका तसेच समाजसेविका होत्या . त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला . वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईंना ज्योतिराव फुले यांच्या रूपाने एक सुशिक्षित, समाजहितवादी ,परोपकारी व व समंजस पती लाभले . त्या काळात समाजात बालविवाह, सतीप्रथा ,जातीभेद ,अंधश्रद्धा इत्यादी वाईट प्रथा रूढ होत्या . त्या दूर करण्यासाठी ज्योतिरावांनी समाजाला शिक्षित करण्याचे ठरवले .
यासाठी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षण देण्याचे धाडस त्यांनी उचलले. 1 जानेवारी 1847 रोजी ज्योतिरावांनी पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना मान मिळाला . समाजातील महिलांना शिकवण्याचे महान कार्य करताना सावित्रीबाईंनी अनेक संकटांना सामोरे जावे लागले . रस्त्यावरून जाता-येता लोक त्यांच्या अंगावर दगड ,चिखल फेकायचे पण त्या डगमगले नाहीत . आपल्या शिक्षणाचे कार्य त्यांनी चालूच ठेवले. त्यांनी स्त्रियांना सुशिक्षित ,सुसंस्कृत बनवले.साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी शिक्षण घेतले आणि शिक्षक मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले . शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे .
स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले होते. त्या काळात समाजात विधवा महिलांवर तसेच विधवा गरोदर महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ज्योतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले आणि सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालविले . समाजातील विषमता दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले . सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणाप्रती आपले कार्य मर्यादित न ठेवता विधवांसाठी तसेच बालकांच्या हत्या रोखण्यासाठी ,गोरगरीब अस्पृश्य समाज बहुमूल्य कार्य केले . त्यांच्या कार्याचा गौरव ब्रिटिश अधिकारी मेजर कँडी यांनी 12 फेब्रुवारी 1852 रोजी केला.
सावित्रीबाईंनी काव्यफुले ,बावनकशी सुबोध रत्नाकर अशा काव्यरचना करून आपल्या विचारांचा प्रसार समाजात केला. पतीच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांनी लाजवेल असे अखंड कार्य करणाऱ्या सावित्रीबाई क्रांतीज्योती म्हणून प्रसिद्ध झाल्या. इसवी सन 1890 मध्ये जोतिबांनी अखेरचा श्वास घेतला . ते सावित्रीबाईंना सोडून गेले तरीही सावित्री डगमगल्या नाहीत. त्यांनी आपल्या समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवला . इसवी सन 1897 ला पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले . यामध्ये रुग्णांची सेवा त्या करीत असताना त्यांनाही या आजाराने ग्रासले . अखेर दहा मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई नी जगाचा निरोप घेतला.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण सावित्रीबाई फुले निबंध मराठी म्हणजेच savitribai phule essay in marathi बद्दल चर्चा केली . savitribai phule marathi nibandh म्हणजेच savitribai phule information in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.