पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 2022 | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru information in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

स्वामी विवेकानंद मराठी निबंध | pandit jawaharlal nehru information in marathi in 100 , 200 and words

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 100 शब्दात | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi in 100 words

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर1889 मध्ये अलाहाबाद येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते . ते एक प्रख्यात वकील होते . त्यांचे प्रारंभिक शिक्षण भारतात झाले . परंतु उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले . 1912 मध्ये ते भारतात परत आले . वडिलांप्रमाणेच ते वकील झाले . पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र कार्यकर्ते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते .

त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन ब्रिटिशांविरुद्ध राजवट केली . त्या वेळी बऱ्याच वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तरीही त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले . 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले . मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत . त्यांचे आराम हराम है म्हणून प्रसिद्ध घोषवाक्य आहे .

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 2021 | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi

ते राष्ट्रीय नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष झाले . त्यांना लहान मुले खूप आवडत त्यांच्या विकासासाठी त्यांनी अनेक मार्ग तयार केले . नंतर भारत सरकारने त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांच्या कल्याणासाठी दरवर्षी बालदिन साजरा करावा असे जाहीर केले. 26 मे 1964 रोजी पंडित नेहरू यांचे निधन झाले.

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 200 शब्दात | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi in 200 words

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते . ते एक कुशल राजकारणी ,उत्तम लेखक आणि वक्ते होते . त्यांना आर्किटेक ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून ओळखले जाते . पंडित नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला . त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे व्यवसायाने वकील होते . पंडित नेहरूंनी त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंड वरून केले .

वडिलांप्रमाणेच ते देखील वकील झाले . भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होऊन त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला . त्यांना बराच वेळा तुरुंगवास भोगावा लागला पण तरीही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी चा लढा थांबवला नाही . 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडले गेले .

भारताचे पंतप्रधान असताना नेहरुंनी देशासाठी कठीण परिश्रम घेते देशातील तरुणांना देखील त्यांनी परिश्रम करण्याची प्रेरणा दिली . त्यांनी देशाला आराम हराम आहे हे दोन घोषवाक्य दिले. त्यांचा असा विश्वास होता की परीक्षण करून मिळालेले फळ सर्वात गोड असते . एक महान दृष्टी ,प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम ,देशप्रेम आणि बौद्धिक शक्ती असलेले व्यक्ती होते.

पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडत मुलांनाही ते फार आवडत असत व ते त्यांना चाचा नेहरू म्हणून हाक मारत . लहान मुलांविषयी पंडित नेहरूंना वाटणारा प्रेम व जिव्हाळा याची आठवण म्हणून दरवर्षी त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. देशाची सेवा करत असताना 26 मे 1964 रोजी पंडित नेहरू यांचे निधन झाले . देशाच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी त्यांनी केलेले कार्य कधीच विसरता येणार नाही.

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 300 शब्दात | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi in 300 words

भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू . पंडित नेहरू यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे आहे . पंडित नेहरू हे एक महान दृष्टी ,कठोर परिश्रम ,प्रामाणिकपणा बौद्धिक शक्ती आणि देशप्रेम असलेले व्यक्ती होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1989 साली अलाहाबाद येथे झाला .

त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते . ते प्रख्यात वकील होते . पंडित जवाहरलाल नेहरू यांना लोक प्रेमाने पंडित नेहरू किंवा चाचा नेहरू असेही म्हणत . त्यांना लहान मुले खूप आवडत लहान मुलांच्या विकासासाठी त्यांनी अनेक मार्ग तयार केले म्हणून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो .

लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्य वर भारताचे भविष्य अवलंबून आहे असे ते नेहमी म्हणत. पंडित नेहरू चे सुरुवातीचे शिक्षण खाजगी शिक्षणाद्वारे भारतातच पूर्ण झाले . परंतु उच्च शिक्षणासाठी ते वयाच्या पंधराव्या वर्षी इंग्लंडला गेले . केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले . 1916 आली म्हणजेच वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला . भारतात परतल्यानंतर पंडित नेहरू हे सरळ राजकारणात उतरले. 1919 साली ते प्रथम महात्मा गांधीजींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले .

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 2021 | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांनी ध्यास घेतला . 1919 मध्ये ते होमरूल चळवळ अलाहाबादचे अध्यक्ष बनले . 1920 साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला . 1923 झाली ते भारतीय कॉंग्रेस परिषदेचे सचिव बनले . 1929 आली ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले . भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वेळा त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध राजवट लढली ब्रिटिशांविरुद्ध निदर्शने करताना त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला .

1935 मध्ये अलमोडा तुरूंगात यांनी आत्मचरित्र लिहिले. भारत स्वतंत्र साठी ब्रिटिशांविरुद्ध लढून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले . तर 15 ऑगस्ट 1947 आली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले . आराम हराम आहे असे प्रसिद्ध घोषवाक्य त्यांनी देशाला दिले . 27 मे 1964 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले असे थोर व्यक्तिमत्व आपल्या भारतात देशाला लाभणे हे फार मोठे आपले भाग्य आहे.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru essay in marathi बद्दल चर्चा केली . पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru information in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment