शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी 2023 | My First Day In School Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी म्हणजेच my first day in school essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी म्हणजेच essay on shahu maharaj in marathi language हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी | shalecha pahila divas marathi nibandh in 100 , 200 and 300 words

शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी 100 शब्दात | my first day in school essay in marathi in 100 words

ज्ञानाचे मंदिर म्हणून ओळखले जाते ती शाळा . परंतु शाळेत फक्त आपल्या शिक्षणच मिळत नाही तर गमतीजमती मित्र-मैत्रिणी तील मजा-मस्ती अशा अनेक शाळेच्या आठवणी असतात. शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे.शाळेत जाताना माझ्या मनात अनेक विचार येत होते तसे ते आम्हाला नवीन वर्गशिक्षक कोण असतील नवीन वर्ग कसा असेल वर्गात कोण नवीन मित्र मैत्रिणी येतील अशा अनेक विचारांनी मी शाळेत पोहोचले .

थोडा वेळात आमचे वर्ग शिक्षक वर्गात आले त्यांनी आमचे स्वागत केले. राष्ट्रगीत आणि प्रार्थना म्हणायला आम्ही सर्व विद्यार्थी शाळेच्या पटांगणावर गेलो . मुख्याध्यापकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी आमचे सर्वांचे स्वागत केले. शाळेच्या नवीन वर्षासाठी त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या . परिपाठ संपल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या वर्गात आलो.

पहिला दिवस असल्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होता . शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते व तो शिक्षक वर्गात आल्यावर त्यांनी आम्हाला सुट्टीतील गमती जमती विचारल्या . अश्या प्रकारे शाळेचा पहिला दिवस अतिशयउत्तम होता .

शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी 200 शब्दात | my first day in school essay in marathi in 200 words

My First Day In School Essay In Marathi

उन्हाळ्याची सुट्टी मस्त मजेत घालूव न पावसाळ्याच्या सुरुवातीला शाळा सुरू झाली होती . शाळा सुरू होण्याआधी सर्व मुलांच्या शाळेसाठी नवीन वस्तू आणण्यासाठी पालकांकडे हट्ट सुरू होता. नवीन वस्तू मिळाला की कधी एकदा शाळा सुरु होते असे सर्वांना वाटते . नवीन गणवेश, नवीन दप्तर या अशा सर्व नवीन वस्तू मिळाला असताना शाळेचा पहिला दिवस कधी उजाडतो हे सर्वांना वाटते. नवीन वर्ग मित्र मैत्रिणी या आशेने पहिल्या दिवसाची वाट पाहत असतात .

शाळेचा पहिला दिवस विसरू शकत नाही ना. मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा शाळेच्या पहिल्या दिवसाच्या काही खास आठवणी असतात . ” आवडते मज मनापासुनी शाळा लाविते लळा हि जशी माऊली बाळा ” शाळेचा पहिला दिवस म्हटलं की एक नवीन आनंद आपल्या सर्वांच्या मनात असतो . शाळेच्या पहिल्या दिवशी मी सकाळी लवकर उठले आणि लवकर तयारी केली शाळेचा गणवेश घातला नवीन वह्या पुस्तके नवीन डबा बाटली सर्व दप्तरातील साहित्य दप्तरामध्ये भरले .

या सर्व नवीन वस्तूंमुळे माझ्या मनात वेगळी आनंद. शाळेची बस ची वाट पाहण्यासाठी आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी सर्व मित्र मैत्रिणी येऊन थांबलो . आमची खूप दिवसापासून भेटल्या वर एकमेकांमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर थोड्याच वेळाने शाळेची बस आली खूप आनंदाने आम्ही बसमध्ये चढलो . शाळेजवळ बस थांबली आणि आम्ही सर्वजण आनंदाने शाळेमध्ये गेलो आमच्या सर्वांच्या मनात एकच विचार मनात येत होता आपल्याला वर्गशिक्षक कोण येईल? शिक्षक चांगले आपल्या मनासारखे यायला पाहिजेत कडक नकोत…..

शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी 300 शब्दात | my first day in school essay in marathi in 300 words – निबंध १

आपण कितीही मोठे झालो तरी शाळेच्या आठवणीने मी आपल्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतात. सुट्टीचा मे महिना संपला आणि जून महिना सुरू झाला की शाळेची चाहूल लागते . दीड-दोन महिन्यांचा विरंगुळा झाला ते शाळेत जाण्याची हौस प्रत्येकाला असते. त्याचप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवसाची वाट मी आतुरतेने वाट पाहत असते . शाळेच्या पहिल्या दिवशी मी लवकर उठून तयार झाले .

नवीन वह्या नवीन डबा बाटली हे सर्व साहित्य दप्तरामध्ये भरले . शाळेचा नवीन गणवेश घालून शाळेत जाण्यासाठी तयार झाली . पावसाची चाहूल लागल्यामुळे मी माझा रेनकोट ही दप्तरात ठेवला . शाळेतील मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी मी उत्सुक झाले होते. आमचे रिक्षावाले काका मला घ्यायला आले आम्ही शाळेत जाण्यासाठी निघालो.

नवीन वर्गात पोचल्यावर मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटले आणि आमच्या सुट्टीतील गप्पा सुरू झाल्या . सरांनी आम्हाला स्वतःची ओळख करून देण्यास सांगितले मनाप्रमाणे वर्गशिक्षक मिळाल्यामुळे आम्ही खुश झालो होतो . मागील वर्षी वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

आम्ही सुट्टीत काय शिकलो सुट्टीतील आमचे नवीन अनुभव याची त्यांनी विचारपूस केली शाळेतील नवीन विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेची थोडक्यात माहिती सांगितले . शाळेतील ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक लॅब सर्वांना दाखवली त्यानंतर आम्हाला त्यांनी शाळेतील नवीन अभ्यासक्रमाबद्दल माहिती सांगितली त्यानंतर आमची मधली सुट्टी झाली आणि सर्व मैत्रिणींना एकत्र डबा खाल्ला. मैत्रिणींसोबत एकत्र बसून गप्पा मारत डबा खाण्याचा आनंद वेगळा असतो . त्यानंतर आम्ही शाळेत फेरफटका मारला मैदानात खेळत शाळेची घंटा झाल्यावर आम्ही पुन्हा वर्गात आलो.

शाळेतील शिपाई काकांनी नवीन पुस्तकांचे गठ्ठे वर्गात शिक्षकांनी सर्वांना पुस्तकाचे वाटप केले . नवीन कोऱ्या करकरीत पुस्तकांचा वास घ्यायला मला खूप आवडते. एवढेच नव्हे तर शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पांढरे-शुभ्र वहीच्या पहिल्या पानावर लिहिण्याचे मला फार कुतूहल आहे . पुस्तकांचे वाटप झाल्यानंतर आमच्या वर्ग शिक्षकांनी आम्हाला छान गोष्टी सांगितले शाळा सुटल्यानंतर आम्ही मैत्रिणी गप्पा मारत शिक्षा सुनंदा करत घरी आलो.

एकंदरीत माझ्या शाळेचा पहिला दिवस माझ्यासाठी खूप खास होता. अभ्यास किंवा परीक्षेची चिंता नव्हती नवीन काय शिकायला मिळणार याची उत्सुकता होती त्यादिवशी मी खूप खुश होते त्यामुळे तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही.

शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी 300 शब्दात | my first day in school essay in marathi in 300 words – निबंध २

तो एक चमकदार उन्हाचा दिवस होता, माझ्या आईने मला शाळेच्या मुख्य गेटवर सोडले. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मुख्य गेटच्या दिशेने चालू लागलो. मी भावनिक गोंधळात पडलो होतो. मी उत्साहित आणि थोडा घाबरलो.

मी हळूहळू पुढे सरकलो कारण मी इतर सर्व मुलांना पाहू लागलो. बहुतेक गटात होते आणि सगळे हसत-हसत बोलत होते. मला खूप तरुण वाटले, जणू काही मी पृथ्वीवर नुकताच आलेला एलियन आहे. मला परत जायचे होते पण ते शक्य नव्हते. मी शाळेच्या मुख्य इमारतीत आल्यावर, मी माझ्या वर्गखोल्याबद्दल विचारपूस करत रिसेप्शन भागात गेलो.

My First Day In School Essay In Marathi
My First Day In School Essay In Marathi

त्याऐवजी, मला असे वाटले की मला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. माझ्यावर एकाच वेळी सुमारे 5 प्रश्नांचा भडिमार झाला. मी त्या सर्वांना उत्तर दिले.

मी विदूषकाप्रमाणे प्रत्येक वर्गात गेलो कारण प्रत्येकजण माझ्याकडे पाहत होता कारण मी त्यांच्यासारखा पोशाख केलेला नव्हता. मला वाटले कोणीतरी येऊन मला ‘हॅलो’ म्हणेल. आजही मी वाट पाहत आहे. येथे कोणीही मला किंवा माझ्यासारखे जाणून घेण्यासाठी वेळ घेतला नाही. मला माहित आहे की ते सर्व माझा न्याय करतात कारण मी त्यांचाही न्याय केला आहे.

शेवटी, मला माझा वर्ग सापडला आणि असे आढळले की दोन शिक्षकांनी मला खरोखर प्रभावित केले, ज्यामुळे मला आश्चर्य वाटले; संपूर्ण शाळेत कोणीही मला प्रभावित करेल असे वाटले नव्हते. शिक्षकांनी वर्गात नवीन विद्यार्थी म्हणून माझी ओळख करून दिली आणि मला माझी जागा दाखवली. मला विज्ञानाचे मॉडेल वाटले आणि ते माझ्यावर प्रयोग करणार होते.

सुट्टीच्या वेळी, मी माझ्या वर्गातून बाहेर आलो, कॅन्टीनमध्ये एकटाच बसलो होतो आणि माझ्या आई बाबांना मिस करत होतो. पुन्हा मी माझ्या वर्गात गेलो. मला खूप एकटं वाटत होतं. शेवटचा काळ हा नृत्याचा काळ होता. सर्वजण आपापल्या जोडीदारांसोबत नाचत होते पण मी एकटाच बसलो होतो. दिवसाच्या शेवटी, मला अजूनही नवीन शाळेचा तिरस्कार वाटतो, माझे सर्व जुने मित्र गहाळ होते.

मात्र, जसजसा काळ बदलत गेला तसतसे मी नवीन मित्र बनवले. आज मी एक हुशार विद्यार्थी आणि फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. मी आता शाळेत जायला शिकले आहे.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी म्हणजेच my first day in school essay in marathi बद्दल चर्चा केली . शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी म्हणजेच essay on shahu maharaj in marathi language हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment