100+ विनोदी उखाणे मराठी | Marathi Ukhane For Male Funny

तुम्हाला तर माहितीच असेल की महाराष्ट्रियन लग्न ही उखण्या शिवाय अपुरी आहेत आणि ह्याच कारणा मुळे आम्ही आमच्या वेबसाइट वर उखण्याची एक कॅटेगरी बनवण्याचा निर्णय घेतला आहे . आणि आज आपण विनोदी उखाणे म्हणजेच marathi ukhane for male funny , comedy marathi ukhane पाहणार आहोत .

तुम्ही हे विनोदी उखाणे म्हणजेच comedy मराठी उखाणे , ukhane in marathi comedy लग्नात बोलून सगळ्या लोकांना हसवू शकता . परंतु त्यासाठी तुम्हाला हे ukhane in marathi funny, marathi ukhane comedy वाचून लक्षात ठेवावे लागतील . तर चला पाहूया comedy ukhane in marathi……..

100+ Marathi Ukhane For Male Funny | comedy मराठी उखाणे | comedy marathi ukhane

हिरव्या हिरव्या# साडीला, भरजरी काठ… __रावांच्या# खोड्या सुरु, जरा वळली की पाठ

गोव्यावरून #आणले, खास फेणी आणि काजू… __चा पापा# घ्यायला, मी कशाला लाजू.

आकाशात #उडतोय पक्षांचा थवा –चे नाव# घ्यायला उखाणा कशाला हवा

पेरु खाते #चिरुन संत्री खाते सोलुन केळीची काढते साल — रावाच्या# नावाचे कुंकु लावते लाल

बाजारातून #घेऊन येतो _ ताजी ताजी… _शी गुलूगुलू# करायला, मी नेहमीच राजी

पुरणपोळीत तुप #असावे ताजे अन् साजुक, …. आहेत #आमचे फार नाजुक.

भल्या पहाटे# करावी देवाची पुजा , …च्या #जीवावर करते मी मजा

नुकताच# सचीन आलाय सेंचुरी टाकून.. नुकताच सचीन आलाय# सेंचुरी टाकून…आन् …….रावांचं नाव घेते #चार गडी राखून!!!

हरे हरे भिंत पे #बैठी एक पाल हरे हरे# भिंत पे बैठी एक पाल ईकबाल मेरा #टकल्या, उसके सर पे नही बाल.

बागेत बाग #राणीचा बाग… बागेत बाग #राणीचा बाग… अन् रावांचा #राग म्हणजे धगधगणारी आग!

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा, __ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.

वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर, __हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून, _शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

पुढे जाते वासरू, मागून येते गाय, _ला आवडते नेहमी दुधावारची साय.

गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू, __चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

हा दिवस आहे आमच्याकरिता खास, _ला देतो गुलाबजामचा घास.

ची बाटली आणि काचेचे ग्लास, सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास.

साखरेचे पोते सुई ने उसवले, _ने मला पावडर लाऊन फसवले.

लिपस्टिक वाढवते _ची ब्यूटी, त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी.

श्री कृष्णाचे नाव घेतले की आठवते त्याची बासरी ….. रानी माझी आहे अगदी हसरी.

नाव घे ,नाव घे ,आग्रह करू नका ….. च नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका.

नक्की वाचा – Marathi Ukhane For Female

नाव घे नाव घे करू नका ठणाना ….. च नाव घ्यायला सुचत नाहीये उखाणा.

उखाण्याचा चाललाय आग्रह, मारीन म्हणतो बाजी….. च नाव घ्यायला झालो मी राजी.

घटका गेली पळे गेली राम का हो म्हणाना ………..चे नाव घेतो, थांबवा आता ठणाणा

विड्या तोडल्या, मुठी सोडल्या, चुळा टाकल्या भरून नाव घेण्याची भुणभुण उरली टाकतो …….. म्हणून

नावामध्ये आहे काय ? नका हट्ट धरू माझा उखाणा जुळत नाही……..काय ग करू

वर मथळा खाली बातमी, वर्तमानपत्री रीती …………चे नाव घेतो, अजोड आमची प्रीती

नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड ……..राणी माझा तळहाताचा फोड

खडीसाखरेचा खड़ा खावा तेव्हा गोड ………च्या रूपात नाही कुठेच खोड

बागेत बाग राणीचा बाग… अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!

चांदीच्या ताटात फणसाचे गरे ….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची……. म्हणजे जगदंबा

अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका, नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका

सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,आमचे हे अजुन कसे नाही आले, गटारात पडले की काय?

परातीत परात चांदीचा परात, …. राव हागले दारात, जाऊ कशी घरात

प्रसन्न वदनाने आले रविराज ….. ने चालविला संसारात स्नेहचा सांज

तांदुळ निवडत बसले होते दारात ते पादले दारात आणि वास आला घरात

कपात दुध दुधावर साय ….. च नाव घेते ….. ची माय

काचेच्या ग्लासात कोकम सरबत ….रावां शिवाय मला नाही करमत

घरात आमच्या, असतो खूप पसारा, _आहे माझी, कर्जत कसारा.

करतो आम्ही एकमेकांवर खूप प्रेम, _ला उचलायचं असेल, तर लागेल क्रेन.

मुली पाणीपुरी खाताना, भैयाला बोलतात और तिखा दो, __ अग हगवण लागेल, तुझ्या आईचा घो.

फुलांचा राजा आहे गुलाब,__ला होतात, नेहमी जुलाब.

खायला आवडतो सर्वाना, बासमती तांदूळ, __ झोपते अशी, जसा रेंगतो गांडूळ.

काम नाही येत, होते नेहमी गडबड, _ करते नुसती, फुकटची बडबड.

कामाला जाताना, लावते नेहमी लायनर, __माझी बायको आहे, खूप शायनर.

मेकअप केला कि दिसतात लोक, हिरो- हिरोईन सारखे, पण _ चे नाक आहे, डुकरासारखे.

झोप नीट लागावी म्हणून, मानेखाली घेतली उशी, __माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.

तुझी आई माझी सासू, आणि माझी आई तुझी सासूबाई, _ मला लग्नानंतर, करून टाक घरजावई.

marathi ukhane for male funny | ukhane in marathi comedy | ukhane in marathi funny

चंदनी पानात मुग्ध कळी हसली — — — रावांच्या प्रेमात मी नकळत फसली जीवन आहे एक अनमोल ठेवा, — — — आणतात नेहमी सुकामेवा.

टिक टिक वाजते डोक्यात …धड धड वाढते ठोक्यात । — — — रावांशी जुळली नाळ … संपेल अंतर झोक्यात

टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी — — — रावांशी लग्न करण्याची लागली होती भलतीच घाई

ट्राफिक सिग्नल तोडला म्हणूनभरला १०० रु दंड …। — — — रावां ना भरवते Icecream चा घास सांगा आहे कि नाही थंड ?

सोन्याच्या कपावर, चांदीची बशी, ……….समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी.

……….ची बाटली आणि काचेचे ग्लास, ………. सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास.

चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ,……….चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ.

नक्की वाचा – Marathi Ukhane For Male

कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव.……….चे नाव घेतो, बंद करा टिव टिव,

……….माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल, तुझ्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल

……….च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट, ……….ला पाहून, पडली माझी विकेट !

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान। ……….च्या रूपाने, झालो मी बेभान.

तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी, बघताक्षणी प्रेमात पडलो, ………. ची लाल ओढणी.

……….व माझी Lovestory एकदम सच्ची, गुलूगुलू करायला, गाठतो आम्ही गच्ची.

Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले,……… आहे खरच बिनकामी हे लग्न झाल्या कळले.

रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा ……….. आहे माझी खरी अप्सरा!!!!!

गुलाबाचे फूल, वाऱ्यावर लागते डुलू, दिवसभर सुरु असते, ………. सोबत गुलूगुलू.

अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ, घास भ्ररवतो जिलबी चा बोट नको चाउ.

एक बाटली २ ग्लास, माझी बायको फर्स्ट क्लास.

ताजमहाल बांधणारे कारागीर होते कुशल, ……..… चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल.

निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन ……… ने दिला माझ्या हातात हात.

सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा… सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा…… बेवड्यांमध्ये तसा आमचा बाबुराव बेवडा!!!!

वाकडी तिकडी बाभूळ तिच्यावर बसला होला, सखा पाटिल मेला म्ह्नणुन तुका पाटिल केला.

आकाशात उडतोय पक्शान्चा थवा –चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

खोक्यत खोका टिव्हिचा खोका खोक्यत खोका टिव्हिचा खोका …. माझी मांजर मी तिचा बोका

कपावर कप कपा खाली बशी , माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्हशी

चान्दिच्या ताटात फणसाचे गरे , राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

तांदूळ निवडत बसले होते दारात, तांदूळ निवडत बसले होते दारात , ते पादले दारात नि वास आला घरात

परातीत परात चांदीची परात, ….राव हागले दारात, जाऊ कशी घरात.

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, … माझी बायको आहे मोठी लुच्ची.

पाव शेर रवा पाव शेर खवा…. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट….रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास

ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी, ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात,

marathi ukhane for male funny | marathi ukhane comedy | comedy ukhane in marathi

भल्या पहाटे करावी देवाची पुजा , …च्या जीवावर करते मी मजा

झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु, आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु

साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला — नाव घ्यायला आग्रह कशाला

सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय, आमचे हे अजुन कसे नाही आले , गटारात पडले की काय ?

डाळित डाळ तुरिचि डाळ , हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ

वड्यात वडा बटाटावडा, … मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद ………तर आहेत माझ्या डाव्या खिशात

5 + 4 इज इक्वल टु नाइन ….. इज माइन

गोव्याहून आणले काजू , गनपतरावान्च्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु

भाजीत भाजी मेथीची बायको माझ्या एका हाताची.

आल्या आल्या सासूबाई नमस्कार करते वाकून —-रावांचे नाव घेते ग्लासभर टाकून.

—-ला समोरून पाहिल्यावर वाटते ऐश्वर्या रॉय आणि पाठमोरी झाल्यावर दिसते जर्सी गाय

मांडवाच्या दारी पूजला वारू —-राव रोज प्या दारू पण मला नका मारू.

झाडावर बसला चिमण्यांचा थवा—–च नाव घ्यायला एवढा आग्रह कशाला हवा.

आला आला रुकवत त्यात होत्या लाहया, —-रावांनी पिक्चर दाखवला मैने प्यार किया.

गोर्‍या गोर्‍या हातात डझनभर बांगड्या —–राव कुठे दिसत नाहीत पडले का कुठे उलट्या करून तंगड्या.

नक्की वाचा – Retirement Wishes In Marathi

एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात —–शी लग्न केल लोडणा पडला गळ्यात.

रेशमाच्या साडीला पदर लावते साधा, —–रावांनी पिक्चर दाखवण्याचा केला मला वादा.

जात होती फुलाला पदर अडकला वेलीला, ——रावांनी लग्नासाठी प्रपोज केला —–च्या मुलीला.

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण विनोदी उखाणे म्हणजेच marathi ukhane for male funny , comedy marathi ukhane जाणून घेतले . ह्या मध्ये आपण 100+ विनोदी उखाणे म्हणजेच comedy मराठी उखाणे , ukhane in marathi comedy जाणून घेतले . व हे ukhane in marathi funny, marathi ukhane comedy, comedy ukhane in marathi तुमच्या होणाऱ्या नवरऱ्याला , भावाला व तुमच्या मित्रा सोबत शेयर करायला विसरू नका ………

Leave a Comment