कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध 2023 | Krishna Janmashtami Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध म्हणजेच krishna janmashtami essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . krishna janmashtami in marathi म्हणजेच gokulashtami information in marathi हा निबंध 100 , 200 आणि 3०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध | gokulashtami information in marathi | krishna janmashtami in marathi in 100 , 200 , 300 words

कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध 100 शब्दात | krishna janmashtami essay in marathi in 100 words

देशभरात कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . माता देवकी व पिता वसुदेव ह्याच्या पोटी श्री कृष्णाचा जन्म झाला होता . श्री कृष्णाला विष्णूचा अवतार समजतात . कारण विष्णु देवाने कंस मामाचा वध करण्यासाठी कृष्णाच्या रूपात आठवा अवतार घेतला होता .आणि कृष्ण हे भारतीयांचे आवडते दैवत आहे .

कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध 2021 | Krishna Janmashtami Essay In Marathi | Gokulashtami Information In Marathi

मथुरा, गोवर्धन ,वृंदावन बाजाराच्या ठिकाणी जन्माष्टमीचा उत्सव आनंदाचा जल्लोष पहावयास मिळतो . सर्वच लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात . कृष्ण मंदिराबरोबरच भगवान विष्णूंच्या मंदिरात हा उत्सव साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते . ह्या दिवशी जागो जागी दहीहंडी चे आयोजन केले जाते .

कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध 200 शब्दात | krishna janmashtami essay in marathi in 200 words

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदूचा महत्त्वाचा सण आहे. श्रीकृष्ण जन्माचे स्मरण ठेवण्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते . भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा नगरीमध्ये माता देवकी व पिता वसुदेव यांच्या पोटी झाला होता . ते भगवान विष्णूचा आठवा अवतार होते असेही मानले जाते . दृष्ट कंस मामाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूचे अवतार घेतल्याने यास कृष्णावतार असे म्हटले जाते .

भगवान श्रीकृष्णाचे बालपण गोकुळात गेले . माता यशोदा व पिता नंद हे त्यांचे पालन करते होते . गोकुळात श्रीकृष्णांनी लहान वयात खूप कृष्ण लीला दाखविल्या होत्या . गोकुळामध्ये त्यावेळी श्रीकृष्ण हे गोपिकांचे लाडके बनले होते . श्रीकृष्णाचा जन्म अत्यंत वाईट परिस्थितीत होऊनही त्यांनी दिव्य कार्य केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी ला हिंदू लोक खूप महत्त्व देतात . या दिवशी लोक रात्रभर जागरण करतात ,श्रीकृष्णाचे भजन, कीर्तन ,आरती इत्यादी. करतात. दिवसभर उपवास करतात . श्री कृष्णाची मंदिरे या दिवशी आकर्षक फुलांनी ,दिव्यांनी सजवली जातात .

कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध 2021 | Krishna Janmashtami Essay In Marathi | Gokulashtami Information In Marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो . अनेक लोक मोठ्या आनंदाने यामध्ये सहभागी होतात . लोक वाईट शक्तींपासून तारणारा देव म्हणून कृष्णास मानता. कृष्णजन्माष्टमी हा प्रमुख हिंदू सण आता केवळ भारत देशातच नाही तर नेपाळ ,बांगलादेश इत्यादी. देशात ही कृष्ण भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा श्रीकृष्णाच्या आठवण होते . दुर्जनांचा नाश सज्जनांचे रक्षण व मानव धर्माची स्थापना करणाऱ्या भगवंताला लोक मनोभावाने पुजतात .

कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध 300 शब्दात | krishna janmashtami essay in marathi in 300 words

भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनानिमित्त जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. प्राचीन कथांनुसार श्रीकृष्णाची जन्म मथुरा नगरी मध्ये झाला . भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी कंसाच्या तुरुंगात देवकीचा आठव्या मुलाच्या रूपात जन्म झाला होता . या दिवशी श्री कृष्णाचे भक्त आशीर्वाद मिळवण्याकरता उपवास करतात आणि पूजा अर्चना करतात .

हिंदू धर्मात अनेक सण-उत्सव आहेत की सारे वर्ष कसे समजते हे कळत सुद्धा नाही . भारतीय संस्कृतीने या गुणांचा गौरव केला आहे . त्यात कोणत्याच प्रकारचा भेदभाव ठेवलेला नाही. पशुपक्षी, प्राणी यांच्या गुणांचा गौरव करून त्यांना सन्मानित केले आहेत . अशा या सणांमध्ये स्त्रियांचा सहभाग जास्त असतो . परंतु गोकुळाष्टमी व दहीहंडी हा मुलांचा व पुरुषांचा उत्सव आहे . भगवान श्रीकृष्ण हे युगा युगा पासून आपल्या विश्वाचे केंद्र आहेत . श्रावण वद्य अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म झाला .

श्रीकृष्ण हे देवकी आणि वासुदेव यांचे आठवे मूल होते . त्यावेळेस मथुरा नगरी चा राजा कंस होता तो खूप छळ करणार होता . त्याचा छळ करणे दिवसेंदिवस वाढत होते . एक दिवशी आकाशवाणी झाली त्या आकाशवाणीच्या माध्यमातून देवकीचा आठवा मुलगा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण कंसाला ठार मारील अशी आकाशवाणी झाली . हे ऐकून कंसाने आपली बहिण देवकी आणि तिचा नवरा वासुदेव यांना काल कोठडी मध्ये ठेवले . कंसाने देवकी मातेच्या सातही मुलांचा वध केला.

कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध 2021 | Krishna Janmashtami Essay In Marathi | Gokulashtami Information In Marathi

जेव्हा देवकी मातेने श्रीकृष्णाचा जन्म दिला तेव्हा रात्रीच्या अंधारात आणि खूप मोठा पाऊस येत असताना . वसुदेव श्रीकृष्णाला गोकुळात घेऊन गेले. श्रीकृष्णाच्या पालन-पोषण यशोदा माता आणि नंद बाबा यांच्या देखरेखीखाली झाला. या दिवसापासून श्रीकृष्णाचा जन्माचा आनंदात जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरी केली जाते. या उत्सवाच्या वेळी पूजा ,प्रवचन ,भजन ,कीर्तन मंत्रघोष अशा विविध कार्यक्रमांनी दिवस-रात्र कसे जाते हे कळतच नाही . गोविंदा आला रे आला म्हणून दहीहंड्या फोडल्या जातात .

कृष्ण गोकुळात दह्या-दुधात वाढला . गोरगरीब लोकांच्या व सवंगड्यांच्या बरोबर खेळला . सुदामाचे पोहे आवडीने खाल्ले म्हणून नवमीला दहीपोहे यांचा प्रसाद वाटला जातो . गोविंदा रे गोपाळा च्या तालावर तरुण मुले नाचत गाजत मिरवणूक काढतात . भगवद्गीता हे जीवनाचे सार आहे पाच हजार वर्षे होऊन सुद्धा श्रीकृष्ण विसरला जात नाही . .

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध म्हणजेच krishna janmashtami essay in marathi बद्दल चर्चा केली .krishna janmashtami in marathi म्हणजेच gokulashtami information in marathi हा निबंध 100 , 200आणि 300 शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment