हिवाळा ऋतू मराठी निबंध 2023 | Essay On Winter Season In Marathi Language

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण हिवाळा ऋतू मराठी निबंध म्हणजेच essay on winter season in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . हिवाळा ऋतू मराठी निबंध म्हणजेच essay on winter season in marathi language हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

हिवाळा ऋतू मराठी निबंध 2022 | Essay On Winter Season In Marathi Language in 100 , 200 and 300 words

हिवाळा ऋतू मराठी निबंध 100 शब्दात | Essay On Winter Season In Marathi Language in 100 words

आपल्या देशात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहे . पावसाळा ऋतू संपल्यानंतर हिवाळा हा ऋतू येतो. या ऋतूमध्ये वातावरणात सर्वात जास्त थंडी असते . दिवस लहान व रात्र मोठी होऊ लागते . सकाळी सर्वत्र दाट धुके पसरलेले असते. झाडांची पाने गळू लागतात आणि त्यांना नवीन पालवी फुटू लागते . सकाळी गवतावर पानावर गवताचे दवाचे थेंब पडतात . ते मोत्यासारखे चमकतात. केवळ खूप थंडी असल्याने सर्वजण स्वेटर कानटोपी पायमोजे कोट अशी कपडे वापरतात.

गावांमध्ये गल्लोगल्ली लोक शेकोटी पेटवून थंडी पासून आपला बचाव करतात . यात प्रत्येकात गरम खायला प्यायला आवडते. अनेक फळे हिरव्या पालेभाज्या या ऋतूत मिळतात. हिवाळा हा आल्हाददायक ऋतू आहे . या ऋतूमध्ये अनेक शाळा कॉलेज सहल तसे स्नेहसंमेलनाचे आयोजन करतात . गावोगावी जत्रा भरवल्या जातात . पर्यटक पर्यटनासाठी जातात. दिवाळी नाताळ व मकर संक्राती महत्त्वाचे सण साजरे केले जातात . असा हा हिवाळा ऋतू आपल्याला नवा उत्साह आनंद देतो . आपल्याला जीवनात येणाऱ्या कठीण संघर्षाची सामना करण्यास प्रेरणा देतो.

हिवाळा ऋतू मराठी निबंध 200 शब्दात | Essay On Winter Season In Marathi Language in 200 words

हिवाळा उन्हाळा पावसाळा या तीन मुख्य ऋतू म्हणजे हिवाळा सर्वात उत्तम ऋतू मानला जातो . हिवाळ्यामध्ये गवताच्या पातीवर सावरलेले दव सोनेरी किरणांनी नटलेली, सकाळ अंगणात खेळणाऱ्या ,थंडी म्हटलं की स्वेटर ची शोधा शोध ,पहाटेचे धुके आणि गरम गरम चहा-भजी. नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत थंडी असते. हा माझा आवडता ऋतू आहे. थंडी मध्ये सर्व वातावरण आल्हाददायक असते . तर काही ठिकाणी धूसरपणा पाहायला मिळतो . तसा थंड पणा सर्वांना हवेहवेसे वाटते गरम कपड्यातील उबदारपणा आपल्याला शरीराला हवाहवासा वाटतो.

केवळ थोडासा अंधार पडतो तसेच दिवस लहान व रात्र मोठी असते. थंडीत भूक जास्त लागते आणि आज अन्न पचनही व्यवस्थित होते . त्यामुळे शरीराला ऊर्जा भरपूर मिळते. हिवाळ्यात कामाचा थकवा जाणवत नाही . या दिवसात पहाटे सगळीकडे धुके पडतात . अशा वातावरणात अनेक जण गरम कपडे घालून सकाळी फेरफटका मारायला निघतात. याच ऋतूत पक्षी स्थलांतर करतात .

हिवाळा ऋतू मराठी निबंध 2021 | Essay On Winter Season In Marathi Language

पावसात भरपूर पाणी मिळाल्याने या ऋतूत निसर्ग व तृप्त असतो. उन्हाळ्यामध्ये साथी लागणाऱ्या जादा ऊर्जेचा साठा हिवाळ्यात केल्याने ह्याला ऊर्जा साठवण्याचा महिना म्हटले जाते . व्यायाम सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांनी हा ऋतू उत्तम आहे. ह्या महिन्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात व्यायाम करता येतो . दसरा-दिवाळी, क्रिसमस , संक्रात हे महत्त्वाचे भारतीय सण हिवाळ्यात येतात .

या सणांना लोक शरीराला ऊर्जा देणारे पदार्थाचे सेवन करतात . हिवाळ्यात निसर्गसौंदर्य मनमोहक असते. तेव्हा अनेक जण कुटुंबीयांसोबत सहली काढतात . शाळेची वार्षिक सहल काढली जाते. हिवाळ्यात प्रवास सर्वात छान व सुखद वाटतो . प्रचंड थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे प्रवास आणि हवाई प्रवास हा महत्त्वपूर्ण परिणाम होतो . असा हा हिवाळा सर्वांना आनंदी करून जातो.

हिवाळा ऋतू मराठी निबंध 300 शब्दात | Essay On Winter Season In Marathi Language in 300 words

पृथ्वीवरती सजलेला निसर्ग हा एक अलंकार आहे . महिन्यानुसार आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे रूप दिसते . ते म्हणजे नैसर्गिक चक्र होय . पृथ्वीवरती हिवाळा ,पावसाळा ,उन्हाळा असे महत्त्वाचे ऋतू आहे . अशा ऋतूनुसार निसर्ग आपले सौंदर्य दाखवतो आणि या तीन अपत्यांपैकी हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे . हा सर्वात उत्तम समजला जातो .

ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यात दरम्यान हिवाळा ऋतू असतो . ह्या ऋतूत हवामान थंड असते. दिवस लहान व रात्र मोठी असते . तर पावसाळा उन्हाळा यापेक्षा गोड गुलाबी थंडीचा हिवाळा त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे सगळ्यांनाच आवडतो . एरवी नकोसे वाटणारे उन्हाळ्यामध्ये त्याचा उद्धार कोणामुळे हवेसे वाटते कोवळ्या उन्हात उभारला सगळेच उत्सुक असतात .कारण कपड्यातील उदारपणा शरीराला सुखावतो . . हिवाळ्याच्या दिवसात गोधडी व पांघरुणात झोपायला फार मजा येते.

पण त्याच वेळी रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांची आठवण येते . उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ ह्या महिन्यातआवश्यक असतात . तेवढेच काम करताना उत्साह वाटतो. या ऋतूत शेतात मी पेरणी होते . गावोगावी जत्रा भरतात असा हा आपुलकी वाढवणार ऋतू मला फार आवडतो . थंडीचा कडाका पहाटे आणि रात्री चा गारवा पहाटेचे धुके आणि दवबिंदुं ह्यामुळे निसर्गसौंदर्याने सृष्टी खुलते . हिवाळ्यात भूक भरपूर लागते . खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते . शरीराला ऊर्जा मिळते .

उन्हाळ्यात लागणाऱ्या ऊर्जेचा साठा आहे व यात केला जातो म्हणून हिवाळा ऋतू हा ऊर्जा साठवण्याचा ऋतू मांडला जातो . आहार, व्यायाम आणि उपचार या तिन्ही बाजूंनी तर हिवाळ्यात आवश्यक ते बदल केले तर आपण हिवाळ्याचा तर आनंद घेऊ शकतो . किंवा पुढच्या संपूर्ण वर्षा आरोग्यपूर्ण घालू शकतो . हिवाळ्यात येणारे दसरा-दिवाळी, क्रिसमस, संक्रांत अशा सणांमुळे जीवनात रंग वाढते. अशा सणांमुळे केले जाणारे गोड ,तिखट, तेलकट ,मसालेदार पदार्थांमुळे खवय्यांची खाण्याची हौस पूर्ण होते.

व्यायाम सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा उत्तम ऋतू मानला जातो . हौशी पर्यटकांना हिवाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता येतो . म्हणून शाळेचे वार्षिक सहल हिवाळ्यात काढली जाते . हिवाळ्यात प्रवास हा छान आणि सुखद होतो . तेव्हा थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर कानटोपी शोधाशोध सुरू होते . अशा प्रकारे हिवाळा ऋतू हाय नैसर्गिक सुंदरता खानपान पर्यटन वयानुसार यांनी परिपूर्ण असा ऋतू आहे. म्हणून हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण हिवाळा ऋतू मराठी निबंध म्हणजेच essay on winter season in marathi language बद्दल चर्चा केली . हिवाळा ऋतू मराठी निबंध म्हणजेच essay on winter season in marathi language हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment