स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध 2023 | Essay On Veer Savarkar In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध म्हणजेच essay on veer savarkar in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध म्हणजेच veer savarkar essay in marathi हा निबंध 100 , 200 आणि 400 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध | veer savarkar essay in marathi in 100 , 200 and 400 words

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध 100 शब्दात | essay on veer savarkar in marathi in 100 words

वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते . त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी झाला . त्यांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर आणि वडील दामोदरपंत सावरकर होते . आणि सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांचे थोरले बंधू बाबाराव यांची पत्नी येसूवहिनी यांनी केला .

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते वक्तृत्व काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते . चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेतली. लंडनमध्ये इंडिया हाऊस मध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनी च्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले.

लंडनमध्ये इंडिया हाऊस मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले . जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात असे सांगितले या चाद वेड्या म्हणजे विदोक्तीबंदी ,व्यवसाय बंदी ,स्पर्श बंदी ,सिंधू बंदी , रोटीबंदी आणि बेटीबंदी. 1 फेब्रुवारी 1966 पासून त्यांनी अन्न आणि औषध वर्ज्य केले . 24 फेब्रुवारी 1966 रोजी ते अनंतात विलीन झाले .

भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी हिंदुसंघटक जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते साहित्यिक प्रचारक असे अनेक पैलू असणारे सावरकर व्यक्तिमत्व होते . सावरकराना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध 200 शब्दात | essay on veer savarkar in marathi in 200 words

वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे आहे . ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक मराठी कवी व लेखक होते. त्यांचा जन्म 28 मे १८83 झाली नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर असे होते. मार्च 1901 मध्ये सावरकर यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला 1902 साली त्यांनी फर्ग्यूसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व 1९06 साली उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका स्वतंत्रतेचे स्तोत्र लिहिले होते .

चाफेकरबंधूंना फाशी झाली हे समजताच त्यांनी कुलदेवता भगवती समोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेतली. 13 मार्च 1990 मध्ये पॅरिस हुन लंडनला येताना सावरकरांना अटक करण्यात आली होती . पुढील खटला भारतात चालवला जावा म्हणून भारतात येताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी घेतली पण त्यांचा तो प्रयत्न असफल ठरला. नाशिक येथे अनंत काणेकर यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली .

समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी मार्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारणे ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनार्‍यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले.

त्यांच्यावर खटला भरण्यात आला त्याने जन्मठेपे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली . 24 डिसेंबर 1910 रोजी त्यांना पहिली जन्मठेप झाली. मातृभूचे स्वातंत्र्य तब्बल 11 वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारक व तसूभरही कमी झाले नाही . कोळशाने त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा इतिहास सावरकरांनी लिहिला होता तो अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर या नावाने प्रसिद्ध आहे सावरकरांनी हिंदुत्ववाद आवर्ती हिंदू राष्ट्र दर्शन हिंदुत्वाचे पंचप्राण हे ग्रंथ लिहिले.

Essay 1 – स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध 400 शब्दात | essay on veer savarkar in marathi in 400 words

वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते . वीर सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक राजकीय विचारवंत समाज सुधारक मराठी कवी व लेखक होते. असेच ते हिंदू तत्वज्ञ व भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते . त्यांचे प्रारंभिक शिक्षण नाशिकमध्ये शिवाजी स्कूलमध्ये झाले . ते अवघ्या नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे कॉलरच्या आजाराने निधन झाले . काही वर्षानंतर त्यांच्या वडिलांचे 1899 मध्ये प्लेग महामारीत निधन झाले . त्यानंतर त्याच्या मोठ्या भावाने कुटुंबाची देखभाल केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध 2021 | Essay On Veer Savarkar In Marathi

ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते . वक्तृत्व काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका ,स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. मार्च 1901 मध्ये यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या लग्नानंतर 1902 साली सावरकर यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घालून परदेशी कपड्यांची होळी पेटवली पुण्यात आणि मित्रमेळा संघटना स्थापन केली.

या संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले आणि नंतर ते स्वदेशी चळवळीचा भाग बनले काही काळानंतर ते टिळकां समवेत स्वराज्य दलात सामील झाले . स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख भाषण आणि त्यांच्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर ती बॅचलर पदवी जप्त केली . 1906 शालेय शिक्षणासाठी ते लंडनला गेले. 1897 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठाव आता साधार इतिहास सावरकरांनी लिहिला अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर हा तो ग्रंथ होय . हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय . हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटीश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या .

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले . हरप्रकारे छळले खड्या बेडीत टांगले तेलाच्या घाण्याला जुंपले नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले . या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते. अंदमानच्या तुरुंगात त्यांचे अतिशय हाल झाले. परंतु अशा नरक यातना भोगत असतानाही त्याने काळे पाणी सारखे सुंदर पुस्तकाचे लेखन केले . ने मजसी ने परत मातृभूमीला हे त्यांचे गीत लोकांच्या मनात अजरामर राहील .

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्द केले हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले हिंदू समाजाच्या अधःपतन आला जाती व्यवस्था जबाबदार आहे. हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे विषमतेचे समर्थन आहे . त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली आपल्या लेखनाने कोणी दुखावले चिंता न करता अंधश्रद्धा जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली असतील जाती येथे वर पण टीका केली .

त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या जवळपास पाचशे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले गेली . अनेक आंतरजातीय विवाह लावले अनेक सहभोजने आयोजित केली त्यानंतर सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालय सुरू केले जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला . पतितपावन या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश केला सावरकरांनी बिनशर्त मुक्तता 10 मे 1937 रोजी करण्यात आली हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. आणि भारत छोडो चळवळीचा भाग बनले 26 फेब्रुवारी 1966 रोजी ते स्वर्गवासी झाले देशासाठी प्राण पणास लावून ते अजरामर झाले.

Essay 2 – स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध 400 शब्दात | essay on veer savarkar in marathi in 400 words

सावरकरांनी आपल्या राजकीय क्रियाकलापांना हायस्कूलचे विद्यार्थी म्हणून सुरुवात केली आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते सुरूच ठेवले. त्यांनी आणि त्यांच्या भावाने अभिनव भारत सोसायटी नावाची गुप्त सोसायटी स्थापन केली. कायद्याच्या अभ्यासासाठी जेव्हा ते युनायटेड किंग्डमला गेले तेव्हा त्यांनी इंडिया हाऊस आणि फ्री इंडिया सोसायटी यांसारख्या संस्थांमध्ये स्वतःला सामील करून घेतले. त्यांनी क्रांतिकारक मार्गाने संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी पुस्तकेही प्रकाशित केली. 1857 च्या भारतीय बंडाबद्दल त्यांनी प्रकाशित केलेल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या पुस्तकांपैकी एकावर ब्रिटिश वसाहती अधिकार्‍यांनी बंदी घातली होती.

1910 मध्ये सावरकरांना अटक करण्यात आली आणि इंडिया हाऊस या क्रांतिकारी गटाशी संबंध असल्याबद्दल त्यांना भारतात प्रत्यार्पण करण्याचे आदेश देण्यात आले. भारतात परतीच्या प्रवासात, सावरकरांनी एसएस मोरिया या स्टीमशिपमधून उडी मारून सुटण्याचा आणि फ्रान्समध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला जेव्हा जहाज मार्सेलिस बंदरात डॉक केले गेले. फ्रेंच बंदर अधिकाऱ्यांनी मात्र त्याला ब्रिटिश सरकारकडे परत दिले. भारतात परतल्यावर, सावरकरांना एकूण पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांना अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलमध्ये हलवण्यात आले. 1924 मध्ये ब्रिटीश अधिकार्‍यांनी ब्रिटीशांना दयेच्या अर्जांची मालिका लिहिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी ब्रिटीश राजवटीवर केलेली टीका अक्षरशः थांबवली.

1937 नंतर, त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवास करण्यास सुरुवात केली, एक जबरदस्त वक्ता आणि लेखक बनले आणि हिंदू राजकीय आणि सामाजिक एकतेचा पुरस्कार केला. 1938 मध्ये ते मुंबईतील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना सावरकरांनी हिंदु राष्ट्र (हिंदू राष्ट्र) या भारताच्या कल्पनेचे समर्थन केले. सावरकरांनी शीखांना आश्वासन दिले की “जेव्हा मुसलमान त्यांच्या पाकिस्तानच्या दिवास्वप्नातून जागे होतील तेव्हा त्यांना पंजाबमध्ये शीखिस्तानची स्थापना दिसेल.” सावरकरांनी केवळ हिंदूत्व, हिंदू राष्ट्र आणि हिंदू राज याविषयीच बोलले नाही तर त्यांना पंजाबमधील शीखांवर शिखिस्तानची स्थापना करायची होती.

1939 पर्यंत, सावरकरांनी 1939 मध्ये मुस्लीम लीगशी युती केली आणि दोन्ही भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने नष्ट केले. त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांताचेही समर्थन केले. त्यांनी भारत छोडो आंदोलनाच्या आवाहनाला विरोध केला आणि अधिकृतपणे बहिष्कार टाकला. ‘स्टिक टू युवर पोस्ट्स’ असे पत्र लिहिण्यापर्यंत तो गेला. 1948 मध्ये सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचणारा म्हणून आरोप ठेवण्यात आला होता; मात्र, पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध म्हणजेच essay on veer savarkar in marathi बद्दल चर्चा केली . स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध म्हणजेच veer savarkar essay in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 4०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment