गाईवर मराठी निबंध 2023 | Best Essay On Cow In Marathi Language

नमस्कार मित्रांनो आज आपण गाईवर म्हणजेच essay on cow in marathi language वर निबंध लिहिणार आहोत तुम्हाला गाईवर म्हणजेच essay on cow in marathi language हा निबंध 100 , 300 आणि 500 शब्दात मिळेल याच्या साह्याने तुम्ही हा निबंध तुमच्या अभ्यासात आणि परीक्षेत सहजतेने लिहू शकता तर चला सुरु करूया…

Essay On Cow In Marathi Language In 100,300 And 500 Words | गाईवर मराठी निबंध 2022

गाईवर मराठी निबंध 100 शब्दात | essay on cow in marathi language in 100 words

गाय एक उपयुक्त प्राणी आहे. गाय ह्या पुष्कळ रंगाच्या असतात आहे. गायीला दोन मोठे डोळे, दोन लांब शिंग आणि एक लांब शेपूट असते . गाईच्या दुधाचे दूध खूप फायदे आहेत . ते पचायला सोप्पे असते . गाईच्या दुधाने शरीर मजबूत आणि बळकट होते .गाईच्या दुधापासून तूप, पनीर, लोणी दही आणि मिठाई बनवली जाते .

गाईवर मराठी निबंध - Best Essay On Cow In Marathi Language In 100,300 And 500 Words

गाईची वासरु मोठे होऊन बैल बनते आणि आणि शेती नांगरण्यासाठी त्या बैलाचा वापर केला जातो, गाईच्या शेणाचे सुद्धा खूप फायदे आहेत व शेण घर लिपण्यासाठी सुद्धा वापरले जाते . शेणाचा योग्य वापर खत बनविण्यासाठी केला जातो. गाय आपल्याला साठी खूप उपयुक्त आहे. गाय आपली आई आहे.गायी लक्ष्मी म्हणून पूजली जाते त्यामुळे गाईला गौमाता सुद्धा म्हंटले जाते .

गाईवर मराठी निबंध 300 शब्दात | essay on cow in marathi language in 300 words

भारतात प्राचीन काळापासून देवी म्हणून गाय ची पूजा केली जाते .गाय सर्व प्राण्यांमध्ये सर्वात पवित्र मानली जाते . तिचे दूध अतिशय निरोगी आणि पोषक आहार आहे. गाय पाळीव प्राणी आहे गायला इंग्रजीत cow म्हणतात. तसेच तिच्या ओरडण्याला हंबरणे म्हणतात. ती गोठ्यात राहते . भारतामध्ये हिंदू धर्मात लोक गाईची आईच्या रूपात पूजा करतात . ती जगात सर्व भागांमध्ये आढळून येते. गाईचे दूध नवजात बालकांसाठी चांगले व पचन शील असते . तसेच सर्वांसाठी खूप पौष्टिक असते . गायी स्वभावाने फारच सरळ गरीब पशु आहे . हिला चार पाय ,एक लांब शेपूट, दोनशिंग , दोन कान , एक तोंड. एक मोठे नाक आणि डोकं असतं. गाय बारा महिन्यानंतर वासराला जन्म देते.

गाय दोन वेळा दूध देते काही गाई त्यांचा आहार व क्षमतेनुसार दिवसातून तीन वेळा देखील दूध देतात. गाईचे दूध पूजा व अभिषेक करताना वापरतात. गाय वेगवेगळ्या आकारांची आणि रंगाची असते. गाय देशी व संकरित ही असते ती तृणधान्य , हिरवा गवत, चारा आणि इतर खाद्य पदार्थांचे सेवन करते. जगभरात गाईच्या दुधाचे बरेच पदार्थ तयार करण्यात येतात जसे दही , ताक, पनीर, तूप , लोणी , मिठाई , मावा आणि बरेच काही… हिचे शेण फार उपयुक्त व पवित्र मानले जाते . गोमूत्र मुळे बरेच आजार दूर होतात . गाईंवर अनेक सुंदर कविता कथाही आहेत आपण सर्वांनी आपल्या जीवनात गाईचे महत्व व आवश्यकता ओळखून तिचा सन्मान करायला हवा. गाईला गोमाता, धनु असेही म्हणतात. तिला वेळेवर योग्य भोजन आणि पाणी द्यायला पाहिजे.

गाईवर मराठी निबंध - Best Essay On Cow In Marathi Language In 100,300 And 500 Words

गाय म्हणजे आपल्या निरोगी जीवनाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळेच तिला आपण माता म्हणून आपल्या जीवनात स्थान देतो. पण तरीही आज गायीचे आणि तिच्या मुलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मित्रांनो बैल शेतात राबून काम करतो म्हणून शेतकऱ्यांना फायदा तर होतोच पण दिवसाला एक लाख लिटर डीजेल सुद्धा देशाचे वाचते. गोमातेचे अस्तित्व धोक्यात आल्यापासून शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला. या खतांचा परिणाम आपल्या अन्नावर झाला आणि आणि परिणामी आपले आरोग्य हि धोक्यात आले आहे . सध्या संकरित गाई मुळे देशी गाईंचे प्रमाण कमी होत आहे याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे.

Read Also – भारतीय शेतकरी मराठी निबंध – Best Bharatiya Shetkari Essay In Marathi In 100, 300 And 500 Words

गाईवर मराठी निबंध 500 शब्दात | essay on cow in marathi language in 500 words

निसर्गातील प्राणी हा निसर्गसृष्टीचा एक महत्वाचा भाग आहे .आपल्याला आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी दिसून येतात . निसर्गातील प्रत्येक प्राणी हा निसर्गासाठी आणि मनुष्य साठी उपयुक्त आहे . त्याचप्रमाणे गाय निसर्गातील महत्त्वाचा पशु आहे . भारतीय हिंदू संस्कृती गाईला आईचे रूप मानले जाते . गाईच्या पोटात सर्व देवतांचा वास आहे असे म्हणले जाते. म्हणून गाईला देवता म्हणून तिची पूजा केली जाते. गाईला धेनु , गो , गोमाता अशा नावांनीही संबोधले जाते.

गाय स्वभावाने अतिशय शांत गरीब पशु आहे. चार पाय, एक लांब शेपूट ,दोन कान , दोन शिंग, एक नाक, एक तोंड आणि डोकं अशी गायीच्या शरीराची रचना आहे .गाय सकाळ व संध्याकाळ दोन वेळा दूध देते काही गाई तिच्या आहारानुसार व क्षमतेनुसार दिवसातून तीन वेळा हि दूध देतात . जगात वेगवेगळ्या भागांमध्ये गाई पांढरी, काळी, तपकीरी अशा विविध रंगांमध्ये ती आढळते.

गाईवर मराठी निबंध - Best Essay On Cow In Marathi Language In 100,300 And 500 Words

गाय बारा महिन्यानंतर एक लहान वासरू ला जन्म देते. गाय शाकाहारी पशु आहे ती हिरवे गवत ,चारा तृणधान्ये आणि इतर खाद्य पदार्थांचे सेवन करते गाईचे दूध निरोगी व पोषक मानले जाते. आरोग्य चांगले राहण्यासाठी काही लोक दररोज गाईचं दूध पितात नवीन जन्मलेल्या बाळांना गाईचे दूध निरोगी व सहज पचण्यासाठी असल्यामुळे पाजले जाते. गाईच्या दुधापासून दही ,ताक, लोणी ,मिठाई ,पनीर, तूप असे विविध पदार्थ तयार केले जातात .

गाईचे दूध पूजा अभिषेकासाठी वापरतात . गाईचे शेण आणि गोमूत्र हेसुद्धा पवित्र मानले जाते . गाईचे शेण हिंदू धर्मात पूजा करताना वापरतात . आणि गोमूत्र हे विविध आजारांवरील गुणकारी औषध म्हणून वापरले जाते. अशाप्रकारे गाईचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे धार्मिक दृष्ट्या तिचे जितके महत्त्व आहे तितकेच तिचे महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनातही आहे आपल्या आयुष्यातील तिचे महत्त्व ओळखून आपण तिचा सन्मान करणे आवश्यक आहे.

आपल्या सभोवताली दिसणाऱ्या गायींचे रक्षण करणे आणि त्यांना भोजन देणे ही आपली जबाबदारी आहे. १९४७ साठी आपली तेत्तीस करोड होतो आज आपली संख्या वाढली पण पशुधन मात्र कमी होत गेली आहे. आज वाघाला वाचवण्यासाठी पैशांची उधळण केली जाते. पण गाईच्या संरक्षणासाठी पुढे उभे राहिले होते त्याचे तोंड बंद केला जातो . पण तरीही गाईला वाचवण्यासाठी आपण उभे राहायला हवे .गाईची महानता काय आहे हे समाजाला पटवून द्यायला हवे .

आज बाजारात गोमूत्र घेण्यासाठी लिटर मागे 80 रुपये द्यावे लागतात. गाईंमध्ये खूप औषधी गुण आहेत. हे सर्व गुण म्हणजे एक एक देवताच आहे . आपण गाईमध्ये विविध देवतांचे दर्शन करतो आणि तिच्यामध्ये असलेल्या त्या औषधी गुणांचा ते दर्शनस असते .

मोठ्या मोठ्या रोगांवर गुणकारी औषध निर्माण करण्याचे काम गोमाता करते .गाईचे दूध ,शेण , मूत्र हे सर्व छोट्या छोट्याआजारांपासून ते मोठ्या मोठ्या व्याधींमध्ये सुद्धा उपयोगी येते . भारतीय शास्त्राप्रमाणे गायीच्या शहरांमध्ये लक्ष्मी वास करते असे म्हटले जाते याचा अर्थ असा आहे की शेतकरी शेणाचा उपयोग शेतीसाठी करतो त्यातून पूर्णपणे शुद्ध व पौष्टिक असतात पीक मिळवतो हेच पीक आपण लक्ष्मी चे रूप समजतो. गाईचे शेण हे घाण नाही तर घाणीचा नाश करणारे आहे . पूर्वीचे लोक शेणाने आपल्या भिंती व घर सारवायची याचं कारण होतो घरातील आजार पसरवणाऱ्या जंतूंचा नाश व्हावा .

गाईवर मराठी निबंध - Best Essay On Cow In Marathi Language In 100,300 And 500 Words

तिचे रक्षण करण्याचे काम खरं तर राजकारण्यानी उचलायला पाहिजे पण ते काम अध्यात्मिक लोकांनी उचललेली आहे. आज आपल्याला खऱ्या अर्थाने गो मातेची गरज आहे . भगवंताने जे काम केलेले आहे ते काम प्रत्येकाने करायला हवी पण या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला करायला जमेल तसं नाही. पण ज्यांना वेळ आहे त्यांनी भगवंताचे कार्य समजून केले तरच ते भगवंता सारखे धनवान , गुणवान आणि धष्टपुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हणतात.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्टमध्ये आपण गायीवर म्हणजेच essay on cow in marathi language हा निबंध वाचला यामध्ये तुम्हाला गाईवर म्हणजेच essay on cow in marathi language हा निबंध 100 300 आणि 500 शब्दात वाचायला मिळेल तुम्हाला इतर विषयावर निबंध हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व तुमच्या शाळेतील मित्रांसोबत ही पोस्ट शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू एक नव्या विषया सोबत…

तुम्हाला जर मराठी मध्ये काही ब्लॉगिंग बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Read Also – Shelipalan Anudan in Marathi 2021 शेळी पालन

Leave a Comment