ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 2023 | Christmas Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण ख्रिसमस नाताळ निबंध मराठी म्हणजेच christmas essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . ख्रिसमस नाताळ निबंध मराठी म्हणजेच essay on christmas in marathi language हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी | essay on christmas in marathi language in 100 , 200 and 300 words

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 100 शब्दात | christmas essay in marathi in 100 words

नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सण मानला जातो . जगभरात दरवर्षी 25 डिसेंबरला खूप उत्साहाने नाताळ हा येशू ख्रिस्तांचा चा जन्मदिवस म्हणून आनंदाने साजरा केला जातो . येशु हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जातात. नाताळ ह्या दिवशी अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. रोमन कालगणनेनुसार 25 डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळचा दिवस आहे . प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशूने आपल्या जन्मासाठी हा वर्षातील सर्वात मोठा दिवस निवडला असे समज आहे .

तरी त्यामागील उदात्त असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो . आता सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो . प्रभू येशू यांची शिकवण अद्वितीय होती . आजही अनेक जण त्यांच्या शिकवणी पुढे नतमस्तक होतात. नाताळच्या दिवशी रस्ते ,घरे ,दुकाने ,मोठमोठे मॉल हे सुंदर रोषणाई आणि आकर्षक सजावटही सजवले जातात . विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवतात .

त्या दिवशीं नाताळ वृक्ष उभारली जाते ती सूचीपर्णी वृक्ष पासून बनवली जाते . तिला अतिशय सुंदर सजावट केली जाते . नाताळच्या मध्यरात्री सांताक्लॉज नाताळबाबा येऊन लहान मुलांना भेटवस्तू देत जातो असा समज आहे या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू फुले शुभेच्छा पत्र देऊन आनंद साजरा करतात . या दिवशी दुकानांमध्ये विविध वस्तूंच्या किमती व सवलती सुविधा दिल्या जातात अशा प्रकारे नाताळ आणि उत्साहवर्धक सण सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 200 शब्दात | christmas essay in marathi in 200 words

भारत देशामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहतात. त्यामुळे भारत देशाला सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणून संबोधले जाते. भारत देशात प्रत्येक धर्माचे लोक आपला सण उत्साहाने साजरा करतात. त्यापैकी नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्त्वपूर्ण सण हा सण भारतातच नव्हे तर इंग्रजी भाषेत देशांमधील साजरा करतात . नाताळ सणाला क्रिसमस असे संबोधले जाते . नाताळ हा सण 25 डिसेंबर महिन्यात येशू च्या जन्म दिन दिनानिमित्त साजरा केला जातो .हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जातात ते एक महान व्यक्ती होते.

त्यांनी समाजाला प्रेम ,शिक्षण दिले . ख्रिस्ती लोकांसाठी हा सण आनंदाचा वर्षाचा सण आहे. पोर्णिमा , अमावस्या या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात . तसा प्रकार रोमन कालगणनेत नाही. तिथे सूर्याला अधिक प्रमाणात महत्व दिले जाते . ख्रिस्ती लोक नाताळ सणाची तयारी अगोदरच उत्साहाने सुरु करतो . बाजारातून नवीन कपडे नवीन खरेदी घरातील साफसफाई यांची सुरुवात अगोदरच पंधरा दिवस सुरू होते .

गोड पदार्थही बनवले जातात . 24 डिसेंबरच्या रात्री पासून आरती व पूजा फाटा सुरुवात होते आणि 25 डिसेंबरला येशूचा जन्मदिवस साजरा होतो . प्रत्येक स्त्री पुरुष लहान मुले नवीन कपडे घालून नुसार चर्चमध्ये येतात . त्या दिवशी ख्रिश्चन बांधव एक दुसऱ्याची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. या दिवशी घरे दुकाने सुंदर रोशनने सजवली जातात. क्रिसमस ट्री उभारून त्या वृक्षाची सजावट केली जाते .

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 2021 | Christmas Essay In Marathi

हे मंगल कामने चे प्रतीक मानले जाते . त्याच्या मध्ये रात्री सांता क्लॉज लहान मुलांना भेटवस्तू देतो असा समज आहे . सांताक्लोज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळबाबा असे म्हणतात . सांताक्लॉज हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे या दिवशी काही भाविक उपवास करतात तर सणानिमित्त घरोघरी केक चॉकलेट बिस्कीट असे खास पदार्थ आवर्जून केले जातात .अशा पद्धतीने हा सण आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 300 शब्दात | christmas essay in marathi in 300 words

संपूर्ण जगभरात 25 डिसेंबर रोजी क्रिसमस म्हणजे नाताळ हा सण मोठा उत्सव साजरा केला जातो . हा ख्रिचन धर्मीयांचा प्रमुख सणांपैकी मुख्य सण आहे . त्याच दिवशी प्रभू येशू चा जन्मा इस्त्रायल मधील बेल्हे येथे मेरी यांच्या पोटी झाला . प्रभू येशूचा जन्मापूर्वी देवदूताने मेरीला दृष्टांत देऊन ईश्वराचा मुलगा तुझ्या पोटी जन्म घेणार असे सांगितले होते . म्हणूनच लोकांचा असा विश्वास होता की येशू देवाचा पुत्र आहे आणि तो लोकांच्या हितासाठी पृथ्वीवर आला आहे . प्रभू येशूच्या जन्माचा स्मरणार्थ नाताळ ख्रिसमस साजरा केला जातो .

ख्रिसमस हा सण प्रामुख्याने हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात येतो . डिसेंबर महिना आला की सर्वांना चाहूल लागते . लोक या सणाची आतुरतेने वाट पाहतात . ख्रिचन धर्मीयांसाठी हा सण अतिशय आनंददायी असतो. या दिवशी लोक आपल्या घराची साफसफाई करून घराला आकर्षक आणि रंगीबेरंगी आकर्षक रोषणाईने सजावट करतात . त्याच्या आदल्या दिवशी लहान मुलांचे आवडते पात्र सांताक्लॉज म्हणजेच नाताळबाबा मुलांना चॉकलेट मिठाई आणि भेटवस्तू देऊन जातो असा समज आहे . नाताळ च्या दिवशी ख्रिसमस ट्री उभारली जाते.

क्रिसमस ट्री ही परंपरा जर्मन लोकांनी सुरू केली असे मानले जाते . सोळाव्या शतकामध्ये सन्त मार्टिन ल्यूथर यांनी आपल्या घरात नाताळ वृक्ष सजवला होता . क्रिसमस ट्री सजवताना अनेक रंगीबेरंगी साहित्यांचा वापर करण्यात येतो. यामध्ये अनेक रंगीत बॉल्स काठीच्या आकाराच्या असणाऱ्या लाल रंगाच्या कॅंडी प्रभू येशूच्या रक्ताचे प्रतीक मानले जातील . या सगळ्यात वरच्या टोकाला जो तारा लावला जातो .

रंगीबेरंगी आकर्षक रोषणाई माळा लहान घंटा लाल रिबीन लावत तिला सजवले जाते. क्रिसमस दिवशी शाळेला सुट्टी असल्यामुळे क्रिसमस सणांचा भरपूर आनंद घेतात . त्या दिवशी लोक आपल्या मित्रांना नातेवाईकांना घरी बोलावून आमंत्रित करून एकमेकांना या नाताळ सणाच्या शुभेच्छा देतात . एकमेकांना भेटवस्तू देतात की सामान्य चर्चमध्ये प्रार्थना व गायनास सुरुवात करता सर्वजण एकत्र करतात लोक आपल्या घरी पक्वान्ने तयार करता. या दिवशी संपूर्ण बाजारपेठ असलेल्या असतात प्रत्येक जण काही ना काही तरी वस्तू कपडे खरेदी करतो .

येशूची मनोभावे प्रार्थना करतात प्रभू येशू चे स्मरण करतात . प्रभू येशू आणि समाजाला प्रेम मानवतेची शिकवण दिली त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी जगणे अशी व्यक्ती परमेश्वर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होय . असा हा ख्रिश्चन बांधवांचा क्रिसमस नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . क्रिसमस नाताळ हा सण मला खूप आवडतो.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण ख्रिसमस नाताळ निबंध मराठी म्हणजेच christmas essay in marathi बद्दल चर्चा केली . ख्रिसमस नाताळ निबंध मराठी म्हणजेच essay on christmas in marathi language हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment