चंद्रशेखर आझाद मराठी निबंध 2023 | Chandra Shekhar Azad Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण चंद्रशेखर आझाद मराठी निबंध म्हणजेच chandra shekhar azad essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . चंद्रशेखर आझाद मराठी निबंध म्हणजेच chandra shekhar azad information in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

चंद्रशेखर आझाद मराठी निबंध | chandra shekhar azad information in marathi in 100 , 200 and 300 words

चंद्रशेखर आझाद मराठी निबंध 100 शब्दात | Chandra Shekhar Azad Essay In Marathi in 100 words

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी झाला . त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी झाला. पुढील शिक्षण त्यांनी संस्कृत शाळा वाराणसी ते पूर्ण केले त्यांना लहानपणापासून सेवेची आवड होती. त्यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला त्यांना इंग्रजांकडून अटक झाली . तेव्हापासून त्या जात या नावाने प्रसिद्ध झाले हे देश प्रेमी प्रखर देशभक्ती व निर्भीड स्वभावाचे होते.

त्यांना आपल्या माय भूमी बद्दल नितांत आदर होता .ते मानत की सशस्त्र उठाव झाल्याशिवाय आहे हे गेंड्याच्या कातडीचे इंग्रज सरकार आपणस स्वातंत्र्य देणार नाही आहेत .. म्हणून त्यांनी ज्वलंत व कट्टर देश व युवकांचे संघटन करून त्यात त्यांना भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचे फार मदत झाली . तर भगतसिंग तर त्यांना आपले गुरू मानत .

पुढे इंग्रजांचे खजिने लुटून नेल्याचे कारखाने उभे केले व युवकांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणे सुरू केले. यातूनच उडून जाऊन इंग्रज सरकार त्यांना अटक करण्यासाठी जंगजंग पछाडत होते. ते काही त्यांच्या हातात येत नव्हते शेवटी नावाचेच आझाद ते त्यांनी इंग्रजांना भीक घातली नाही. त्यांना पकडण्यासाठी दहा हजाराचे बक्षीस देखील जाहीर केले पण काही फायदा झाला नाही.

चंद्रशेखर आझाद मराठी निबंध 200 शब्दात | Chandra Shekhar Azad Essay In Marathi in 200 words

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक म्हणजे चंद्रशेखर आजाद . यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी असे आहे. यांचा जन्म 23 जुलै 1906 साली अलीराजपुर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला . त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी व आईचे नाव जगरानी देवी असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले . पण नंतर त्यांनी वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत डिसेंबर 1921 मध्ये महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले . त्या आंदोलनामध्ये वयाच्या अवघ्या पंधरा वर्षे चंद्रशेखर आझाद यांनी सहभाग घेतला .

त्यावेळी त्यांना अटक झाली . त्यांना मॅजिस्ट्रेट समोर चौकशीसाठी उभे करण्यात आले तेव्हा मॅजिस्ट्रेट नेत्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी त्यांचे नाव चंद्रशेखर वडिलांचे नाव स्वातंत्र्य आणि आडनाव आझाद असे उत्तर दिले . लोकांना ते खूप आवडले व तेव्हापासून त्यांचे नाव चंद्रशेखर आजाद असे प्रसिद्ध झाले . त्यानंतर त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग धुडांळला . पोलिसांच्या हाती सापडायचे नाही मै आझाद हू और आझाद ही रहुंगा अशी शपथ त्यांनी . घेतली क्रांती कार्यासाठी पैसा हवा होता त्यासाठी त्यांनी दरोडे घातले .

ते दरोडे त्यांनी देशासाठी घातली. त्यापैकी एक म्हणजे काकोरी कांड .चंद्रशेखर आजाद या सारख्या 10 क्रांतिकारकसह रेल्वेतील खजिना लुटण्‍याची योजना ठरली. रामप्रसाद मुरारीलाल ,बनवारीलाल, मुकुंदलाल यासारख्या अनेक क्रांतिकारी यात सहभागी झालेले. नऊ ऑगस्ट रोजी लखनौ वरून निघणाऱ्या ट्रेन मधून सरकारी खजिना यशस्वीरित्या लूटण्यात आला . राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर चंद्रशेखर आजाद यांनी हिंदुस्तान असोसिएशन या संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाखाली पुनर्बांधणी केली , त्यांना भगतसिंगानचे गुरू मानले जाते.

27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबाद मधील येथे राजगुरू जेलमध्ये असताना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते भेटायला गेले . त्यावेळी एका अज्ञात खबर्‍याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला चंद्रशेखर आजाद आणि पोलिसांचा गोळीबार झाला बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे शेवटच्या गोळी त्यांनी स्वतःला मारून घेतली . भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाच्या व चंद्रशेखर आझाद मैदान असे ठेवण्यात आले.

चंद्रशेखर आझाद मराठी निबंध 300 शब्दात | Chandra Shekhar Azad Essay In Marathi in 300 words

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी भावरा अलीराजपुर मध्य प्रदेश येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी व आईचे नाव जगरानी देवी होते . त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील पण वडील मध्यप्रदेशातील स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा या गावात झाले नंतर पुढील शिक्षणासाठी आईच्या इच्छेनुसार संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले . इसवी सन 1921 मध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीत सहभाग घेतला . त्यावेळी पंधरा वर्षाचे होते .त्यावेळी त्यांना पोलिसांकडून अटक झाली .

चंद्रशेखर आझाद मराठी निबंध 2021 | Chandra Shekhar Azad Essay In Marathi

तिथे त्यांनी आपले आडनाव आझाद असे नोंदवले तेच नाव त्यांनी आपल्या आयुष्यात काय वापरले . त्यावेळी त्यांना 15 फटक्यांची शिक्षा झाली प्रत्येक फटक्याला ते वंदे मातरम अशी घोषणा देत होते. ते जरा घाबरले या डगमगले नाहीत. मोठ्या शौर्याने त्यांनी सामना केला. त्यांचा नेम अचूक होता तो कधी चुकायचं नाही . त्यांनी लहानपणापासूनच त्याचा सराव केला होता. त्या शिक्षण त्यांचं चंद्रशेखर आजाद हे नाव प्रसिद्ध झालं . ते काँग्रेस विचारात फारसे रमले नाहीत. त्यांनी स्वतंत्र व शस्त्र अशी स्वतःची जय भारत आजाद संघटना स्थापन केली .

त्यांच्या या संघटनेत अनेक युवक सामील झाले . त्यातील भगतसिंग राजगुरू सुखदेव हेही होते चंद्रशेखर आजाद यांनी 1928 मध्ये लाहोर येथे इंग्रजी अधिकारी सँडर्स याची हत्या करून लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेतला . त्याच्या संघटनेने नंतर सरकारी खजानेही लुटले आणि संघटनेसाठी पैशाची व्यवस्था करायला सुरुवात केली . ते म्हणायचे की भारतीयांचेच आहे ते देश स्वतंत्र करण्यासाठी उपयोगी आले पाहिजे . त्यांनी काकोरी कांड आणि सक्रिय सहभाग घेतला इंग्रज सरकार त्यांच्या कारवायांना हैराण झाले आणि कारवाई त्याच्या हाती लागले नव्हते .

यासाठी इंग्रज सरकारने त्यांच्यावर दहा हजाराचे ठेवले होते इलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये ते सुखदेव सिंग यांच्या जोडीला पुढील वाटचाली बद्दल चर्चा करत असताना . त्यांच्यावर अचानक हल्ला केला त्यांनी पोलिसांवर गोळीबार करून सुख दीवाना पळून जाण्यास मदत केली . परंतु ते मात्र अडकले हे सतत वीस मिनिटे पोलिसांची सामना करत होते कोणतेही पोलिस अधिकाऱ्याची त्याच्या जवळ येण्याची हिंमत होत नव्हती .

अखेर त्यांच्या गोळ्या संपल्या शेवटचे एक गोळी त्यांनी स्वतःला जोडून आपला आयुष्य संपवलं पण ते या जुलमी इंग्रजांच्या हाती लागले नाहीत . मी आझाद आहे आणि आझाद राहणार आहे हे त्यांनी खरे करून दाखवले. 27 फेब्रुवारी 1931 साली त्यांनी आपल्या भूमीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण चंद्रशेखर आझाद मराठी निबंध म्हणजेच chandra shekhar azad essay in marathi बद्दल चर्चा केली . चंद्रशेखर आझाद मराठी निबंध म्हणजेच chandra shekhar azad information in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment