नमस्कार मित्रांनो , आज आपण वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजेच birthday wishes for vahini in marathi जाणून घेणार आहोत . ह्या मध्ये आपण 20 सर्वोत्तम vahini birthday wishes in marathi म्हणजेच happy birthday vahini बघणार आहोत . तर चला सुरू करूया birthday wishes to vahini in marathi ……..
Table of Contents
20 Birthday Wishes For Vahini In Marathi | वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Vahini Birthday Wishes In Marathi
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..
Happy Birthday Vahini
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश
आणि आनंद घेऊन येवो, देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
Happy Birthday Vahini Saheb
आजच्या 30 वर्षाआधी पृथ्वीवर एक परी अवतरली आहे
नशीबवान आहेत भाऊ ज्यांना ती मिळाली आहे
सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व आहेत आमच्या वहिनी.
काश प्रत्येक जन्मी मिळो ह्याच वहिनी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी…!
जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले
जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली.
परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली.
हॅपी बर्थडे वहिनी.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी वहिनी सौंदर्याची खाण
वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सोन्यासारख्या माझ्या वहिनीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!
वहिनी तुम्ही असंच आयुष्यभर हसत रहा. आईची माया बनून आम्हाला आयुष्यभर प्रेम देत रहा. तुमच्या वाढदिवसादिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच देवाकडे प्रार्थना.
नक्की वाचा – Retirement Wishes In Marathi
वहिनी तुम्ही साक्षात आईचे दुसरे रूप आहात. तुमचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. वाढदिवसानिमित्त तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हेच देवाकडे मागणे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वहिनी तुम्ही आपल्या घराचे तोरण आहात, आपल्या घराचं मांगल्य आहात, देवाच्या देव्हाऱ्यातील दिवा तर अंगणातील तुळस आहात. वाढदिवसानिमित्त चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच मनःपूर्वक सदिच्छा.
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Vahini | Birthday Wishes To Vahini In Marathi
सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुगंधाने वारे व्हावे, कोकिळेने गोड गाणे गावे, माझ्या वहिणीच्या आयुष्यात सदैव सुख भरावे. वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
दिवस आज आहे खास, दरवळू दे सदैव आयुष्यात आनंदाचा सुवास, सुख-समृद्धी दीर्घायुष्य लाभो हाच मनी ध्यास. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.
फुले सुगंधाने म्हणाली,
खुशबू बदलांसह म्हणाले,
बादल लाटांशी बोलले,
लाटा सूर्याशी बोलल्या
आम्ही म्हणतो तेच
आपण हृदय
यू भाभी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज एक खास दिवस आहे,
तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.
आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा.
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ….!
एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..
Happy Birthday Vahini !
वहिनी तुझ्यासारखी आहे, ज्याने आनंद आणला!
नशीब आमचे आहे, तुम्ही आमच्या घरी या!
हे आनंद आपले जीवन सुशोभित करू दे,
तुमच्या वाढदिवशी आम्ही तुमच्यासाठी अशीच इच्छा घेऊन आलो आहोत!
आमच्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
नक्की वाचा – Birthday Wishes For Sister In Marathi
उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु
आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आज आपण वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजेच birthday wishes for vahini in marathi जाणून घेतले . ह्या मध्ये आपण 20 vahini birthday wishes in marathi म्हणजेच happy birthday vahini हे मराठी मध्ये जाणून घेतले . व ह्या birthday wishes to vahini in marathi तुमच्या प्रिय वहिनीच्या वाढदिवसा दिवशी तिला शेयर करायला विसरू नका ………