आज तुमच्या बहिणीचा वाढदिवस आहे, हा तसाच वाया घालवू नका. बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या पोस्ट मध्ये बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजेच birthday wishes for sister in marathi , sister birthday wishes in marathi , birthday wishes to sister in marathi देण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजेच marathi birthday wishes for sister , happy birthday sister in marathi , birthday wishes in marathi for sister , birthday wishes for sister marathi आपण आपल्या बहिणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिला पाठवू शकता. मला आशा आहे कि तुम्हाला हे आवडेल. आम्ही तुमच्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. तर चला बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजेच birthday wishes for sister in marathi पाहूया.
मित्रांनो, असे म्हटले जाते की देवाची कमतरता भरुन देण्यासाठी एक आई आहे आणि आईची कमतरता भागविण्यासाठी एक बहीण आहे. बहिण आपल्या सोबत एकटेपणात आणि त्रासात आपल्यासोबत कायम उभी असते . लहानपणापासून आपल्या प्रत्येक आनंदात आणि दु: खात ती वाटेदार असते . “कधी भांडणे तर कधी प्रेम करते खरेतर हेच बहिणीशी एक सुंदर नाते असते”
आज एक आनंदाचा क्षण आहे, आम्हाला माहित आहे की आज आपल्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि आपण तिला प्रथम आणि शुभेच्छा पाठवू इच्छित आहात. मित्रांनो, आपण आपसात कितीही भांडण केले तरी आपले बहिणीशी आपले नाते खूप विशेष असते.
Table of Contents
101 बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Sister Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes To Sister In Marathi
माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वात लहान असूनही कधीकधी तू मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस याचाच मला खूप अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद.
माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही. ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बऱ्याच लोकांना बहिण नसते परंतु मी खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्या सारखी बहिण आहे. मी परमेश्र्वराकडे प्रार्थना करेन की तुमचे आयुष्य आनंदाने भरुन जावो दुःखाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात आणि तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस. माझ्या गोड परीसारख्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहिणीला
माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत, तेजस्वी
आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो.
सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
happy birthday didi
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी
फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
नक्की वाचा – Birthday Wishes In Marathi
ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
Happy Birthday my Sister
आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई
आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा

सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!
मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
हॅपी बर्थडे क्युट सिस्टर
प्रत्येक गोष्टींवर भांडते,
नेहमी नाक मुरडते.
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण.
खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे.
माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते
आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे छोटी.
सुंदर नातं आहे तुझं माझं,
नजर न लागो आपल्या आनंदाला,
हॅपी बर्धडे बहना
सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई
मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार
या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश,
तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.
वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी
लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…
हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस… तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा… जे जे हवं ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi For Sister | Birthday Wishes For Sister Marathi
सुंदर नातं आहे तुझं माझं बहीण-भावाचं,
नजर न लागो आपल्या नात्याला-आनंदाला,
हॅपी बर्धडे माझ्या स्वीट-स्वीट लव्हली बहिणीला!
सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार
ते तोकड्या शब्दात कसं मांडता येईल,
तू रहा नेहमी खूश, तुझा वाढदिवस
साजरा करायला आनंद मला येईल.
लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे…
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्रुढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…
रडवते तर हसवते पण,
उठवते तर झोपवते पण,
आई नसून पण,
काळजी करते जशी माझी आई
जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा ताई!
आता तर Dj वाजू लागणार
सोनू-मोनू, अशा-उषा सर्व नाचणार,
आजू-बाजू चे जळणार कारण
आज माझ्या वेड्या बहिणीचा वाढदिवस आहे!
तुझा वाढदिवस आमच्यासाठी
तर Party असते, ओली असो
की मग सुखी असो, ते आमच्यासाठी
Special असते, चल मग सांग
पार्टीचे timing, पागल पोरीला हैप्पी बर्थडे!
जिला पागल नाही,
महापागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या पागल Sister ला
तिच्या या शरीफ भावाकडून
जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
माझ्या जीवनातली सर्वात मोठी शत्रू,
माझ्या जीवनातली सर्वात मोठी मैत्री,
माझी जिगरी, माझी जान, माझी शान
माझ्या वेड्या सिस्सूला हैप्पी वाला बर्थडे!
सर्व मुला-मुलींची लाडकी,
त्यांच्या मनावर राज करणारी,
काही झालं तरी मैत्री
तुटली नाही पाहिजे
या फॉर्मुल्यावर चालणाऱ्या
क्युट पोरीला हैप्पी बर्थडे!
आपण एक सुंदर व्यक्ती, एक विश्वासू मित्र आणि अशी खास बहिण आहात. माझ्या आयुष्यात खूप आनंद आणि हास्य आणल्याबद्दल धन्यवाद. मी आशा करतो की आपला वाढदिवस खूप छान असेल!
तू माझी बहीण आहेस याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे, मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही! आश्चर्यकारक असल्याबद्दल धन्यवाद! वाढदिवसाच्या शुभेच्छा! (Birthday Wishes For Sister in Marathi)
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या विशेष दिवशी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बहिणी. माझी इच्छा आहे की तू माझ्यासारखीच चांगली बहिण असशील, परंतु मी तुला भाग्यवान करीन. माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवल्याबद्दल आणि आयुष्यात माझे आनंदीकरण केल्याबद्दल धन्यवाद!
माझ्या आश्चर्यकारक जुळ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी खूप भाग्यवान आहे की आमच्या वाढदिवसासह आपल्याबरोबर बर्याच खास गोष्टी सामायिक करायच्या आहेत!
मी तुम्हाला आश्चर्य, आनंद आणि समृद्धीचे जीवन देण्याची इच्छा करतो. हे माझ्यासाठी खूप सोपे आहे कारण मला माझ्या लाडक्या बहिणीसाठी नेहमीच सर्वोत्कृष्ट हवे आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हा संदेश माझ्या आवडत्या मुलीला जातो जो मला नेहमी हसवू शकतो! वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आपणच माझे बालपण विशेष आणि अविस्मरणीय बनविले आहे. तुझे प्रेम आणि माझी काळजी मला कधीच मावळू देऊ नये. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.(Birthday Wishes For Sister in Marathi)
माझ्या अश्रूंना मोठ्या स्मितात बदलू शकेल अशा या संपूर्ण जगातील एकमेव व्यक्ती. मला एवढेच सांगायचे आहे – मी तुझ्यावर प्रेम करतो बहीण. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या अंत: करणात सर्व आनंद असू शकेल, दिवसातून सर्व हसू येऊ शकतात आणि आयुष्यातले सर्व आशीर्वाद उलगडू शकतात. आपणास प्रत्येक गोष्टीत जगातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती मिळू शकेल !!!
दिसण्यात Heroine ला पण Fail पडणाऱ्या माझ्या Dairymilk लव्हर असलेल्या Cute Mad Pagal पोरीला हैप्पी बर्थडे.
दिवस आहे आज माझासाठी खूपच खास कारण बर्थडे आहे कोणाचा तरी आज … हैप्पी बर्थडे पागल
नक्की वाचा – Marathi Ukhane For Female
रडवते तर हसवते पण,उठवते तर झोपवते पण,आई नसून आई सारखी करते काडजी पण ..हैप्पी बर्थडे ताई.
Cute Heroine, लै भारी Personality, बोलणं खतरनाक,आणि जे नेहमी हाता मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते,अस्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे .
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marathi Birthday Wishes For Sister | Happy Birthday Sister In Marathi
या वर्सात असतात ३६५ दिवस त्यात पण एक महिनात असतात ३० दिवस त्यात असतो माझा एक Favorite दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस …हैप्पी बर्थडे sister.
सर्व सिंगल पोरींचा Role Model असलेल्या Madam ला हैप्पी वॉल बर्थडे.
Single Life Is the Best या Rule वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.
थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे बर का ….हैप्पी बर्थडे sister
रक्ताने नाही पण मानाने बहिणी सारख्या माझा लाडक्या बहिणीला हैप्पी बर्थडे.
आता तर Dj लागणार सोनू बंडू मिनू सर्वे नाचणार, आजू बाजू चे जडणारं कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे.
मला खात्री आहे की आपले भांडणे अशीच सुरु राहतील मात्र प्रत्येकक्षणाला प्रेम वाढत राहील. Happy Birthday Dear Sister
माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याएवढं प्रेम करणारी, मस्ती करणारी, समजून घेणारी, सांभाळून घेणारी बहीण या जगात दुसरी नसेल. Happy Birthday Dear Sister
जेवढं तू समजून घेतेस अजून कुणीही नाही समजून घेतलं. Happy Birthday Sister
आमच्या परिवारातील सर्वात प्रिय आणि लाडकी व्यक्ती असणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझं प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक असणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
मला देवाकडून मिळालेलं सर्वात चांगले गिफ्ट म्हणजे तू. Happy Birthday Dear Sister
प्रत्येक वर्षी तुझा वाढत जाणारा सजूतदारपणा. तुझ्या आयुष्यात आनंद चिरकाल असावा हीच ईश्वराकडे प्रार्थना. Happy Birthday Dear Sister
वडिलांसमोर माझ्या सर्व चुकांना स्वतःवर घेणाऱ्या, नेहमी माझी पाठराखण करणाऱ्या माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आमचे स्वभाव अजिबात जुळत नाहीत मात्र जी माझ्या हृदयाच्या जवळ आहे अश्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्याबद्दल जीला सर्वकाही स्पष्ट माहीत असतं आणि मी करत असलेल्या कामात जीचा नेहमी पाठिंबा असतो अश्या माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
माझ्या आश्चर्यकारक जुळ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी खूप भाग्यवान आहे की आमच्या वाढदिवसासह आपल्याबरोबर बर्याच खास गोष्टी सामायिक करायच्या आहेत!
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण एक अद्भुत व्यक्ती आहात आणि आपल्या खास दिवशी खूप आनंदासाठी पात्र आहात. मला आशा आहे की हे आनंद आणि आनंदाने भरलेले आहे!
तू खरोखर माझ्यासाठी प्रेरणा आणि आदर्श आहेस. एक आश्चर्यकारक बहीण आणि मित्र असल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की आपला एक वाढदिवस वाढदिवस असेल!
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हे आगामी वर्ष अद्याप सर्वोत्कृष्ट असेल!
तुझ्यासारख्या गोड आणि मस्त बहिणीचा मी भाग्यवान आहे! मी आशा करतो की आपला दिवस आनंदाने भरला आहे आणि आपण पुढे एक विशेष वर्ष आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आराम करा आणि आपल्या वाढदिवसाचा आनंद घ्या, चमकण्याचा हा आपला खास दिवस आहे! आपण एक वर्ष मोठे असल्यास कोणाला काळजी आहे? तुम्ही शहाणे, अधिक अनुभवी आणि जीवनात जे काही टाकले आहे ते घेण्यास तयार आहात! तुम्हाला हे समजले!
घरात आपल्याबरोबर कधीही एक कंटाळवाणा क्षण नाही, आपण आमच्या आयुष्यात आणलेल्या सर्व मजेदार आणि हशाबद्दल धन्यवाद! आपला वाढदिवस आनंदाने भरू दे आणि पुढचे वर्ष तुझे सर्वोत्तम दिन असेल! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मला माहित असलेल्या मजेदार, सुंदर, सर्वात आनंदी व्यक्तीस वाढदिवसाच्या शुभेच्छा – आपण! मला आशा आहे की माझ्या प्रिय बहिणीचा आपला एक चांगला दिवस असेल आणि आयुष्यात तुम्हाला खूप आनंद आणि समृद्धी मिळेल.
जर प्रत्येकाचीच आपल्यासारखी एक आश्चर्यकारक बहीण असेल तर! जग हे खूप चांगले स्थान असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझी बहीण कायमची माझी मित्र आहे.
आम्ही योगायोगाने बहिणी आहोत पण आम्ही निवडीने मित्र आहोत. तुझ्यावर नेहमीच प्रेम. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
ताई मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेमळ बहीण आहे !
ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो,
परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही !
आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता
तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस
अशा माझ्या खडूस बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी !
Happy Birthday Tai
मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार
या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश,
तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप !
बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही !
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे !
माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे !
Happy Birthday Tai
नक्की वाचा – Marathi Ukhane For Male
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आज आपण बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजेच birthday wishes for sister in marathi, sister birthday wishes in marathi , birthday wishes to sister in marathi जाणून घेतले . ह्या मध्ये आपण 101 बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजेच birthday wishes for sister in marathi , marathi birthday wishes for sister , happy birthday sister in marathi , birthday wishes in marathi for sister , birthday wishes for sister marathi हे मराठी मध्ये जाणून घेतले . व ह्या शुभेच्छा तुमच्या प्रिय बहिणीच्या वाढदिवसा दिवशी तिला शेयर करायला विसरू नका ………