शहिद भगतसिंग मराठी निबंध 2023 | Bhagat Singh Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण शहिद भगतसिंग मराठी निबंध म्हणजेच bhagat singh essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . शहिद भगतसिंग मराठी निबंध म्हणजेच essay on bhagat singh in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

शहिद भगतसिंग मराठी निबंध | essay on bhagat singh in marathi in 100 , 200 and 300 words

शहिद भगतसिंग मराठी निबंध 100 शब्दात | bhagat singh essay in marathi in 100 words

भगतसिंग यांचा जन्म व पंजाब मध्ये 28 सप्टेंबर 1907 झाली एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशनसिंग व आईचे नाव विद्यावती होते . त्यांचे शालेय शिक्षण त्यांचा गाव गावात व उच्चशिक्षण लोहार लाहोरला झालं . ते विद्यार्थीदशेतच स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. त्यांनी विद्यार्थी संघटना उभारली पुढे ते अतिशय क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या संपर्कात आले व त्यांनी कट्टर देशभक्त अशा युवकांची नवजवान भारत की संघटना उभारली .

त्यांची ही चळवळ पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश महाराष्ट्रात पसरले बघता-बघता देशातील विविध भागातून युवक त्यांना भेटायला येऊ लागले आणि त्यांच्या भेटीने भारावून गेले . ते निश्चित देशभक्त त्यागी देश प्रेमी होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने भारावून गेले होते. त्यांना या देशात सुराज्य निर्माण करायचे होते त्यांना समाजवादी क्रांती शोषण विरहित समाज जातिभेद मुक्त भारत त्यांना निर्माण करायचा होता .

ते म्हणायचे सशस्त्र क्रांती शिवाय या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही या देशात रशियन क्रांती च्या धर्तीवर उठाव करण्याच्या तयारीत होते पण हे विचार ते पूर्ण करू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या खुणात त्यांना अटक झाली व 23 मार्च 1931 मध्ये लाहोर येथे त्यांना राजगुरू व सुखदेव यांच्या सोबत जुलमी इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा दिली पण त्यांचे विचार दडपून टाकू शकले नाहीत.

शहिद भगतसिंग मराठी निबंध 200 शब्दात | bhagat singh essay in marathi in 200 words

इन्कलाब जिंदाबाद म्हटले की ज्यांचे नाव डोळ्यासमोर येतात तेच हे भगतसिंग . भगतसिंग यांचा जन्म व पश्चिम पंजाब मधला एका शेतकरी कुटुंबात त्यांनी विद्यार्थीदशेत असताना स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले हे देशप्रेमी व कणखर व्यक्तिमत्त्वाचे होते . त्यांना आपल्या मातृभूमीबद्दल जाज्वल्य अभिमान होता आपली मायभूमी फारसं जात आहे हा विचार जर मी त्यांना स्वस्थ बसू देत होता . कॉलेजमध्ये असताना त्यांनी विद्यार्थी संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली .

त्यांनी काँग्रेसमध्येही प्रवेश घेतला होता परंतु काँग्रेसचे धोरण त्यांना मान्य होते . गदर चळवळीचे नेते कर्तार सिंग यांना फाशी दिली जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लाहोरहून स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र मध्ये भगतसिंग यांनी आपले सारे जीवन देशसेवेला वाहून घेतले . पुढे त्यांची ओळख सुखदेव चंद्रशेखर आझाद दत्त भगवतीचरण जतींद्रनाथ दास यांच्याशी झाली व त्यांचे कार्य संघटितपणे चालू झाले व त्यांनी भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली.

पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश के भाग स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने संघटित करण्यास सुरुवात केली नवजवान भारत सभा ची शाखा स्थापन करून त्याचे नेतृत्व त्यांनी केले . दोषी ठरलेल्या आणि फाशीची शिक्षा झाली पुढे लाला लजपत राय यांच्या हल्ला करून त्यांच्या हस्तेच कारणीभूत ठरणाऱ्या सायमन कमिशनच्या अधिकाऱ्याचा बदला घेण्याचे ठरले . पण स्टॉट त्या ठिकाणी सॅन्डस असतात समजून मारला गेला.

लालाजींच्या खुनाचा बदला घेतला अशी पत्रके ला होते रस्त्यावर घडली भगतसिंग फरार होऊन कलकत्त्यास गेले आणि त्यांनी जतींद्रनाथ दास यांना घेऊन आग्रा येथे बॉम्ब बनविण्याचे कारखाने सुरु केले . ते इंग्रजी राजवटीला दबले नाही . त्यांनी हे स्वतंत्र कार्य त्यांना फाशी देईपर्यंत चालू केले जाणून-बुजून बहिऱ्या झालेल्या इंग्रजी राजवटीला जेवढे धक्के देता येतील तेवढे धक्के त्यांनी देण्याचा प्रयत्न केला . ते त्यांच्या समोर कधीच नमले नाही . त्यांच्या या विशाल कार्याला हा देश कधीच विसरू शकणार नाही. जय हिंद जय भारत इन्कलाब जिंदाबाद.

Essay 1 : शहिद भगतसिंग मराठी निबंध 300 शब्दात | bhagat singh essay in marathi in 300 words

भगतसिंग यांचा जन्म पश्चिम पंजाब मधील वंग या गावी एका शेतकरी कुटुंबात 28 सप्टेंबर 1907 साली झाला . वडील किशनसिंग , लाला लजपत राय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते . त्यांना क्रांतिकारी वाड्मयाचा प्रसार केल्याबद्दल इंग्रज सरकारने दहा महिन्याची सजा दिली होती . भगतसिंगाचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले . पुढील उच्च शिक्षण लाहोरच्या कॉलेजमध्ये झाले . विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकांचा त्यांच्यावर प्रभाव पडला.

शहिद भगतसिंग मराठी निबंध 2021 | Bhagat Singh Essay In Marathi

कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारली. अविवाहित राहून देशसेवा करण्याची शपथ घेतली . ते काही काळ काँग्रेसमध्ये होते . त्याचे तत्कालीन धोरण त्यांना पटले नाही म्हणून त्यांनी संघटितरीत्या काम करणाऱ्या सुखदेव चंद्रशेखर आझाद यांची मदत घेतली व नवजवान भारत सभा या कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली . त्यांनी लाला लजपत राय यांच्यावर लाठीहल्ला करून त्यांची हत्या करणाऱ्या इंग्रज अधिकार्‍याची हत्या करून इंग्रज सरकारला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले व त्यांनी ते सॅन्डर्स ची हत्या करून खरे करून दाखवले .

आपला देश पारतंत्र्यात आहे ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती .देश स्वातंत्ऱ्याच्या भावनेने ते पछाडलेले होते . हे निस्सीम देशभक्त होते . त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात दुसरा कोणताही विचार केला नाही. लाहोरच्या असेम्ब्लीत निषेधाची पत्रकेव बॉम्ब टाकल्या प्रकरणी त्यांना अटक झाली . भगतसिंगांना प्रथम काळ्यापाण्याची शिक्षा झाली पण पुढे त्यांना खास न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्याबरोबर क्रांतिकारी राजगुरू आणि सुखदेव यांना ही फाशी शिक्षा सुनावण्यात आली .

त्या क्रांतिकारकांच्या शिक्षा कमी करण्यासाठी गांधी व काँग्रेसने फार प्रयत्न केले परंतु यश आले नाही. भगतसिंगाना देश स्वातंत्र्य करण्यासाठी रशियन क्रांती च्या धरती वर उठाव करायचा होता . त्याने कम्युनिस्टांचा वाडमयचा खूप अभ्यास केला होता . भगतसिंग एक तडफदार पत्रकार सुद्धा होते . आपल्या तारुण्यात सशस्त्र क्रांतीने कर्तव्य निष्ठेने व ओतप्रोत भरलेल्या देश प्रेमाने त्यांनी या देशासाठी अलौकिक कार्य केले . त्यांनी देशातील तरूणांच्यात चैतन्य निर्माण केले . त्यांचे कार्य अद्वितीय असे होते .

ते छत्रपती शिवराय यांना आपले दैवत मानून त्यांच्या कर्मावर चालण्याची त्यांची मनीषा होती . त्यांना या देशात पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करायचे होते . त्यांना समाजवादी क्रांती शोषण विरहित समाज निर्माण करायचा होता. असा हा क्रांतिकारी देशभक्ताला इंग्रजांनी 23 मार्च 1931 रोजी लाहोर येथे फाशी दिली परंतु त्यांचे कार्य ते थांबू शकले नाही.

Essay 2 : शहिद भगतसिंग मराठी निबंध 300 शब्दात | bhagat singh essay in marathi in 300 words

ब्रिटिश सरकारने 1928 मध्ये भारतीयांच्या स्वायत्ततेवर चर्चा करण्यासाठी सायमन कमिशन आयोजित केले होते. परंतु अनेक राजकीय संघटनांनी त्यावर बहिष्कार टाकला कारण या आयोगात एकाही भारतीय प्रतिनिधीचा समावेश नव्हता.

लाला लजपत राय यांनी त्याचा निषेध केला आणि मिरवणूक काढली आणि लाहोर स्टेशनकडे कूच केले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. लाला लजपत राय गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही आठवड्यांनंतर लालाजी शहीद झाले.

या घटनेने भगतसिंग संतप्त झाले आणि म्हणून त्यांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याची योजना आखली. त्यामुळे त्याने लगेचच ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन पी सॉंडर्सची हत्या केली. नंतर त्याने आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीतील मध्यवर्ती विधानसभेवर बॉम्बस्फोट केले. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि भगतसिंगने या घटनेत आपला सहभाग असल्याची कबुली दिली.

खटल्याच्या काळात भगतसिंग यांनी तुरुंगात उपोषण केले. त्यांना आणि त्यांचे सहकारी, राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण शहिद भगतसिंग मराठी निबंध म्हणजेच bhagat singh essay in marathi बद्दल चर्चा केली . शहिद भगतसिंग मराठी निबंध म्हणजेच essay on bhagat singh in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment