आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे अगदी सोप्पे आहे . हे तुम्ही घर बसल्या pan aadhar link online करू शकता . परंतु तुम्हाला जर खात्री नसेल की आधार कार्ड लिंक पॅन कार्ड शी आहे की नाही तर त्या साठी तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता . परंतु आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे ? हा सर्वाना पडलेला मोठा प्रश्न आहे . आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे हे तुम्ही ह्या पोस्ट च्या माध्यमातून सहज शिकू शकता तर चला सुरू करूया .
आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे ? | Aadhar Link Pan Card Online In Marathi
आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस चेक करण्यासाठी किंवा pan aadhar link online करण्यासाठी येथे क्लिक करा .
आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस म्हणजेच aadhar pan link status चेक कसे करावे ?
वरील दिलेल्या लिंक वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर इनकम टॅक्स इंडिया चा dashboard ओपेन होईल .

dashboard वर डाव्या साइड ला Quick Links च्या सेक्शन मध्ये तुम्हाला Link Aadhar हा ऑप्शन दिसेल त्या वर तुम्हाला क्लिक करायचे आहे .

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला वरती click here हा ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे .

व त्या नंतर तुमच्या समोर Link Aadhar Status चा dashboard ओपन होईल . त्या मध्ये तुम्हाला तुमचं पॅन कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर टाकून View Link Aadhar Status वर क्लिक करायचे आहे . त्या नंतर वेगळ्या dashboard मध्ये तुमचे आधार हे पॅन कार्ड शी लिंक आहे की नाही हे समजेल .

- Read Also – मनसे सभासद नोंदणी online
आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे ?
तुम्हाला परत वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून इनकम टॅक्स इंडिया च्या dashboard वर जायचे आहे . व पहिल्या प्रमाणे Link Aadhar ऑप्शन वर क्लिक करायचे आहे . त्या नंतर तुम्हाला समोर असे dashboard दिसेल .

ह्या मध्ये तुम्हाला खालील प्रमाणे तुमची माहिती fill करायची आहे . जसे की
- पॅन कार्ड नंबर
- आधार कार्ड नंबर
- आधार कार्ड वरील प्रमाणे नाव
ही सगळी माहिती भरल्या नंतर तुम्हाला ” I agree to validate my aadhaar details with UIDAI ” ह्याच्या समोरील बॉक्स मध्ये टिक करायचे आहे .

व खाली तुम्हाला Captcha Code जसास तसे खाली टाकायचा आहे . किंवा ह्या एवजी तुम्ही ” Request OTP ” च्या ऑप्शन वर क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचे आधार कार्ड लिंक पॅन कार्ड करू शकता .

ह्या नंतर तुम्हाला ” Link Aadhaar ” ह्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे . ह्या नंतर तुमची आधार कार्ड लिंक पॅन कार्ड ची request यशस्वीरित्या पाठवली जाईल .
व तुमचे pan aadhar link online झाले आहे की नाही हे तुम्ही वर दिलेल्या स्टेप प्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस म्हणजेच aadhar pan link status चेक कसे करावे ? हे वाचून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस चेक करू शकता .